Take a fresh look at your lifestyle.

अक्षय कुमारच्या ‘बेलबॉटम’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज

0

बॉलीवुड खबर । सुपरस्टार अक्षय कुमार चा आगामी ‘बेलबॉटम’ ह्या चित्रपटाचे नुकतेच पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. रणजित तिवारी दिग्दर्शित व एम्मे एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने सदर चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. 22 जानेवारी 2021 रोजी चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज होत आहे.

याबाबत अभिनेता अक्षय कुमार स्वतः हे पोस्टर आपल्या ऑफिसियल अकाउंट वरुन पोस्ट केले आहे. यात अक्षयकुमार म्हणतो, “80 च्या दशकात परत जाण्यासाठी तयार व्हा. रोलर-कोस्टरच्या गुप्तचर सवारीवर जा. #BELLBOTTOM! 22 जानेवारी 2021 रोजी रिलीज होत आहे. बेलबॉटम हा कोणत्याही चित्रपटाचा रीमेक नसून, सत्य घटनांनी प्रेरित ती मूळ पटकथा आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: