Take a fresh look at your lifestyle.

‘जर्सी’ मध्ये  मृणाल ठाकूर-शाहिद कपूर जोडी एकत्र  

बॉलीवूड खबर । मृणाल ठाकूर ‘जर्सी’ या तेलगू हिटच्या रिमेकमध्ये शाहिद कपूरसमवेत पडद्यावर दिसणार आहे. 'जर्सी' च्या  हिंदी आवृत्तीचे दिग्दर्शन गौतम तिन्नानौरी करणार आहेत.   सुपर 30 आणि बाटला…

‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटात अमिर खान ‘या’ लूक मध्ये दिसणार

बॉलीवूड खबर ।  सुपरस्टार आमिर खानने आज  बहुप्रतिक्षित ‘लालसिंग चड्ढा’  या चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे.  रेल्वेच्या डब्यात बसलेला दिसणारा अभिनेता आमिर कॅमेराकडे  निरागस हास्य करताना…

#GoodNewwz ट्रेलर आज होणार रिलीज

बॉलीवूड खबर । अक्षय कुमार, करीना कपूर-खान मुख्य भूमिकेत असलेला गुड न्यूज ह्या चितपटाचे आज दुपारी ट्रेलर रिलीज होणार  आहे. याबाबत अक्षयकुमारने आपल्या सोशल मीडियामार्फत कळविले आहे.  ''आपण पाहू…

‘सायना नेहवाल बायोपिक’ साकारतांना परिणीति चोप्राला झाली दुखापत

बॉलीवुड खबर । परिणीती चोप्रा बैडमिंटनपटु सायना नेहवाल वर आधारित बायोपिक मध्ये सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी परिणीति अविरत सराव करत आहे. याबायोपिकच्या नियमित प्रशिक्षणासाठी…

हृतिक रोशनने आनंदकुमार सोबत ‘सुपर 30’ यशाचा आनंद केला साजरा

बॉलीवूड खबर ।  हृतिक रोशन यांनी "सुपर ३०" या चित्रपटाच्या यशानंतर  खास डिनरसाठी चित्रपटात व्यक्तिरेखा असलेले गणित स्पेशालिस्ट  आनंदकुमार यांना होस्ट केले होते. विकास बहल दिग्दर्शित या…

‘बच्चन पांडे’ साठी कृती सेनॉन अक्षय कुमारसोबत पुन्हा एकत्र येणार

बॉलीवूड खबर I कृती सेनॉन अक्षय कुमारच्या “बच्चन पांडे” चित्रपटात दिसणार आहे, अशी घोषणा निर्मात्यांनी बुधवारी केली. फरहाद संभाजी दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित हा चित्रपट ख्रिसमस…

बिग बॉस १३ : हिमांशी खुराणाने स्वतःची तुलना ऐश्वर्या रॉय सोबत केल्यामुळे सलमान खानही झाला अवाक

बॉलीवूड खबर ।  बिग बॉस १३ मधील घरात पहिल्या भव्य समाप्तीनंतर पुन्हा स्मॅशिंग एन्ट्री करण्यात आली . यामध्ये हिमांशू खुरानाची घरात एन्ट्री  म्हणजे शहनाज गिलला धक्कादायक असा झटका होता. वीकएंड…

माधुरीने दिले चॅलेंज; एक..दो..तीन गाण्यावर डान्स करा आणि माझ्या कडून सरप्राइस स्वीकारा 

बॉलीवूड खबर । अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या तेजाब चित्रपटाला ३१ वर्ष नुकतेच पूर्ण झालेत. यानिमित्त या चित्रपटातील लोकप्रिय ठरलेल्या 'एक दो तीन' या गाण्यावर माधुरीने एक खास चॅलेंज ठेवले. 'एक…

सौदी अरेबिया मध्ये  प्रदर्शित होणारा आयुष्मान खुरानाचा ‘बाला’ पहिला चित्रपट

बॉलीवूड खबर । जवळपास 3000 स्क्रीनवर रिलीज झालेल्या 'बाला' या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शन कमाई, प्रेक्षक तसेच समीक्षकांची मने जिंकली आहेत.  खुराना, भूमी पेडणेकर आणि यामी गौतम यांचा चित्रपट…

दोस्ताना 2 ची शूटिंग झाली सुरू, कार्तिक आर्यनने करण जोहरचा घेतला आशीर्वाद

बॉलीवूड खबर । अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या पुढच्या रोमँटिक कॉमेडी फिल्म 'दोस्ताना २'  चे शूटिंग सुरू करण्यासाठी चंदीगडला रवाना झाला आहे. तत्पूर्वी तो शूटिंगला निघण्यापूर्वी तो निर्माता करण…