Take a fresh look at your lifestyle.

‘जनता कर्फ्यू’मध्ये गुरदास मान छतावर वाजवली डफली तर हिमांशी खुरानाने वाजवल्या टाळ्या

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन । कोरोनाव्हायरसशी झालेल्या युद्धामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या दिवशी पाच वाजता टाळ्यांचा कडकडाट करण्याचे आवाहन केले होते.लोकांनीही टाळ्या वाजवल्या आणि त्यात भाग घेतला. बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांमधील स्टार्सनीही त्यांचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे. गुरदास मानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो छतावर डफल वाजवत आहे, तर बिग बॉस फेम पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुरानासुद्धा आपल्या घराच्या बाल्कनीत उभे असल्याचे दिसत आहे.

 

गुरदास मान यांनी जनता कर्फ्यू दरम्यान व्हिडिओ शूट केला आणि लिहिले की, “त्या सर्व डॉक्टर, परिचारिका, सैन्य, पोलिस, एअरलाईन लोक, वाहतूकदार, केमिस्ट शॉप्स यांचे मनापासून आभार या तासात ते स्वतःबद्दल विचार करीत नाहीत तर दुसर्‍याचा विचार करतात. देव आपले आणि संपूर्ण जगाचे रक्षण करो.

 


View this post on Instagram

 

Tribute to those who are serving the world selflessly.. #JantaCurfew #Coronavirus

A post shared by Himanshi Khurana 👑 (@iamhimanshikhurana) on Mar 22, 2020 at 4:41am PDT

 

Comments are closed.