दुल्हन च्या पोषाखातील हाॅट फोटो शेअर करत ‘या’ अभिनेत्रीने मागवलेत लग्नासाठी अर्ज?

Sharing is caring!

मुंबई | आपल्या बोल्ड अदांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री अदाह शर्मा पुन्हा एकदा सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली आहे. दुल्हन च्या पोषाखातील एक हाॅट फोटो टाकून तिने आपल्या चाहत्यांना खूष केले आहे. तसेच शेवटी पुरुष अर्ज करु शकतात असं म्हणुन अदाहने आपल्या चाहत्यांकडून अर्ज मागवलेत.

कांदा न खाणारा पुरुष, जो रोज जेवण बनवेल अशांनी अर्ज करावा असं म्हणत अदाहने आपल्या चाहत्यांना चँलेंज केलं आहे. तसेच तो नियमित सेव करणारा असावं असं सांगत आपण यासाठी कोणतेही जातीचे बॅरीअर लावले नाहीत असंही तिनं स्पष्ट केलंय.

अदाहच्या दुल्हणच्या पोषाखातील बाॅल्ड अदांनी चाहत्यांना चांगलंच घायाळ केलं आहे. तिचे सदरील फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Leave a Reply