‘शंभरीच्या शांताबाई’ रसिक श्रोत्यांसाठी ‘अमिथी’ची सुरेल मैफिल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘रेशमाच्या रेघांनी,’ ‘गणराज रंगी नाचतो,’ ‘तोच चंद्रमा नभात,’ ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अश्या असंख्य गाण्यांच्या यशामागचं नाव म्हणजे गीतकार ‘शांता शेळके.’ गेल्या १२ ऑक्टोबर २०२२ रोजी कवयित्री, गीतकार शांता शेळके यांची शंभरी पूर्ण झाली. यानिमित्त त्यांच्या काही निवडक गाण्यांचा ‘अमिथी’ संस्थेने ‘शंभरीच्या शांताबाई’ हा संगीतमय कार्यक्रम श्रोत्यांसाठी सादर केला. प्रथम विलेपार्ले, मुंबई … Continue reading ‘शंभरीच्या शांताबाई’ रसिक श्रोत्यांसाठी ‘अमिथी’ची सुरेल मैफिल