Tag: Admitted In Hospital

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी रुग्णालयात दाखल; पोस्ट शेअर करत म्हणाली, गेले काही दिवस जरा…

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील नायरा म्हणजेच अभिनेत्री ​​शिवांगी जोशी अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे चाहते ...

प्रसिद्ध अभिनेत्रीची शूटिंग सेटवरच प्रकृती ढासळली; तापाने फणफणली, नाकातून रक्त आलं..

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस सीजन १३ फेम पंजाबी अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराना संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. ...

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील अभिनेत्रीला जिभेचे लाड पुरवणं पडलं महागात; करावी लागली शस्त्रक्रिया

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये अभिनेत्री स्वाती देवलने निगेटिव्ह पात्र साकारले आहे. मालिकेतील नेहाची ...

‘आई कुठे काय करते’मधील संजना रुग्णालयात दाखल; हसतमुखाने करतेय आजारपणाशी दोन हात

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या लाडक्या कलाकाराच्या आयुष्यात तो आनंदी आहे का..? तो व्यवस्थित आहे का..? आता तो काय करत आहे..? ...

प्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांची प्रकृती खालावली; चेन्नईतील रुग्णालयात उपचार सुरू

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बुधवारी मराठी आणि हिंदी विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे ...

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या प्रकृतीत बिघाड; पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी तसेच हिंदी मनोरंजन विश्वात गेल्या चार दशकांहून अधिक काळ विविध माध्यामातून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणारे ज्येष्ठ ...

अनियमित शेड्युलमुळे सिद्धूची तब्येत बिघडली; 8 दिवस होता रुग्णालयात

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दररोजची धावपळ, दगदग प्रत्येकाच्या शरीराला सोसेलच असं नाही. त्यामुळे शरीर दमून थकून जाणं फार साहजिक आहे. असाच ...

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक; ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सिने सृष्टीतील दिग्गज कलाकारांपैकी एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्याविषयी अत्यंत महत्वाची बातमी समोर येतेय. काही दिवसांपूर्वी ...

मस्त मौलाना मिथुन दा रुग्णालयात दाखल; व्हायरल फोटोमूळे चाहते चिंतेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड इंडस्ट्रीचे 'डिस्को डान्सर' म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे नेहमीच मस्त मौलाना अंदाजात जगताना ...

बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना निमोनियाची लागण; हिंदुजा रुग्णालयात केले दाखल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना निमोनियाची लागण झाल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

Follow Us