Tag: Bhumi Pednekar

विकी, भूमी, कियाराची भन्नाट ट्रायो केमिस्ट्री; ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर चर्चेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लवकरच डिस्नी प्लस हॉटस्टारवर 'गोविंदा नाम मेरा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता विकी ...

‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटाचं पोस्टर आऊट; विकी, भूमी आणि कियाराचा नॉटी लूक व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमध्ये खूप दिवसांनी काहीतरी हटके आणि बोल्ड कॉमेडीचा मिक्श्चर पहायला मिळणार आहे. आगामी काळात 'गोविंदा नाम मेरा' ...

‘बधाई दो’ ट्रेलर रिलीज; राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर घेऊन आले आहेत धमाल कॉमेडी सिनेमा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या असे एकापेक्षा एक हटके चित्रपट प्रदर्शित होत आहेत कि बस्स. त्यामुळे हे संपूर्ण वर्ष ...

भूमी पेडणेकर आणि तनाज इराणी यांनी मासिकपाळीसंबंधी व्यक्त केली प्रतिक्रिया,म्हणाल्या-‘अजूनही…’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तनाज इराणी या आश्चर्यचकित झाल्या आहेत की लोक अजूनही मासिक पाळीबद्दल बोलतच ...

‘भूत’-भाग १|विकी कौशलच्या’भूता’ने घाबरवलंच नाही..

बॉलिवूडनगरी | चित्रपट परीक्षण भीती - मानवी आयुष्यातील एक अविभाज्य घटक. आनंदाला समाधानाची किनार असते तर दुःखाला भीतीची. अनेकदा मानवी ...

अभिनेता कबीर बेदीने सनी लिओनीला मागितला मोबाईल नंबर, त्यानंतर या अभिनेत्रीने असे काही केले की…

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्या कॅलेंडर लाँचवेळी आयोजित केलेल्या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक स्टार दिसले. बॉलिवूडचे ...

नववर्षाच्या सुरवातीला भूमीचा ‘बोल्ड आणि बिनधास्त’ अंदाज

नेहमीच साध्या वेशभूषा परिधान करणारी भूमी पेडणेकरचा हॉट लूक नुकताच समोर आला आहे. अभिनेत्री भूमी पेडणेकरने वर्षाच्या पहिल्या दिवशी समुद्रकिनारी ...

अबब! २०१९ मध्ये ‘या’ अभिनेत्रीने बॉक्स ऑफिसवर केली 300 कोटींची कमाई!

मुंबई | सर्वात तरूण अभिनेत्री म्हणुन फिल्म इंडस्ट्रीत भूमी पेडणेकर कडे पाहिले जाते. भूमी पेडणेकर यांनी सोन चिरिया, सँड की ...

Follow Us