Tag: Birthday Celebration

अमीषा पटेलच्या 47’व्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन; ‘कहो ना प्यार है’ म्हणत अभिनेत्रीने गाजवला डान्स फ्लोअर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल हि सध्या तिचा आगामी चित्रपट 'गदर २'मूळे चांगलीच चर्चेत आहे. शिवाय ती सोशल ...

शिल्पा शेट्टी फॅमिलीसोबत लंडनमध्ये सेलिब्रेट करतेय 48’वा बर्थडे; म्हणाली, ‘हे तर माझं दुसरं घर..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं वय वाढत असलं तरीही तिचं सौंदर्य आजही तितकंच कातिलाना आहे. एक उत्तम अभिनेत्री, ...

हॅपी बर्थ डे पप्पू!! वरूण धवनच्या वाढदिवशी जाणून घेऊ कशी आहे त्याची लाईफस्टाईल..?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा आणि आजचा बॉलिवूड सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता वरुण धवन अत्यंत त्याचा ...

जैसलमेर टूर.. उंट सफारी.. कँडल लाईट डिनर..; न्यासा देवगणच्या 19’व्या बर्थडेचं जोरदार प्री सेलिब्रेशन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता अजय देवगण आणि काजोल नेहमीच चर्चेत असतात. पण आजकाल त्यांची लेक अर्थातच ...

‘तू माझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळ..’; आयुष्यातील अत्यंत महत्वाच्या व्यक्तीसाठी श्रेयाची खास पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'चला हवा येऊ द्या' फेम कॉमेडी अभिनेत्री श्रेया बुगडे ही जितकी उत्तम अभिनेत्री आहे तितकीच उत्तम माणूस ...

रणबीरने लंडनमध्ये ‘असा’ साजरा केला आलियाचा बर्थडे; अभिनेत्रीने शेअर केले स्पेशल फोटो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचं सर्वाधिक चर्चेत असणारं गोड कपल म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट- कपूर. हि जोडी ...

‘तू चाल पुढं’च्या अश्विनीची चाळीशी पूर्ण; मालिकेच्या सेटवर केलं बर्थडे सेलिब्रेशन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत गेला बराच काळ आपल्या अभिनयाने गाजवलेली मराठमोळी अभिनेत्री दीपा परब चौधरी म्हणजेच झी मराठीवरील लोकप्रिय ...

ताजचा चहा..अहा..! उंची हॉटेलांकडे पाठ फिरवणाऱ्या हेमांगीचं स्वप्न झालं पूर्ण; पोस्ट शेअर करत म्हणाली..,

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवीचा २६ ऑगस्ट रोजी ४२वा वाढदिवस झाला. मोठ्या उत्साहात तिने सोशल मीडियावर स्वतःच स्वतःला ...

Follow Us