Tag: Dr. Amol Kolhe

‘दावणीला बांधलेल्या बैलाला..’; बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळताच अमोल कोल्हेंनी शेअर केलेली पोस्ट व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्यभरात नुसता आनंदी आनंद झाला आहे. या निर्णयाचे सर्व स्तरावर ...

अमोल कोल्हेंनी दिली ‘दर्जा’ टी- शर्टला पसंती; तुम्हालाही करायचा असेल खरेदी तर..

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या ऐतिहासिक महानाट्याचे सध्या महाराष्ट्र दौरा सुरु आहे. ...

पिंपरीत पोलिसांकडून फ्री पाससाठी महानाट्य बंद पाडण्याची धमकी; अमोल कोल्हे म्हणाले, ‘अंगावरची वर्दी केवळ..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा महाराष्ट्र दौरा सुरु असताना हा दौरा आता पुण्यात पिंपरी- चिंचवड येथे पोहोचला आहे. ...

शिवरायांच्या वेशातील चिमुकला समोर येताच अमोल कोल्हेंनी केलेल्या कृतीचं होतंय कौतुक; VIDEO झाला व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे महाप्रयोग सध्या महाराष्ट्रभर सुरु आहेत. राज्यभरात हे ...

महानाट्याच्या प्रयोगादरम्यान अमोल कोल्हेंना गंभीर दुखापत; आता कशी आहे तब्येत..? जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे 'शिवपुत्र संभाजी' हे नाटक राज्यभरात गाजत आहे. अलीकडेच ...

‘म्यानाला शोभा तलवारीची, भगव्याला शोभा..’; छ. संभाजी महाराज बलिदान दिनी प्राजक्ताच्या पोस्टने वेधलं लक्ष

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिनांक ११ मार्च १६८९ हाच तो काळा दिवस ज्या दिवशी औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांची मोठ्या क्रूरतेने हत्या ...

‘इतर कोणी काय करावे…’; शिवरायांच्या भूमिकेत अक्षय कुमारला पाहून अमोल कोल्हे झाले व्यक्त

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी आणि बॉलिवूड सिनेदिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा 'वेडात मराठे वीर दौडले सात' हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत ...

‘शिवप्रताप गरुडझेप’ ओटीटीवर रिलीज; फक्त 99 रुपयांत पाहता येणार पूर्ण चित्रपट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या मनोरंजन विश्वात ओटीटी प्लॅटफॉर्मने एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. त्यामुळे एखादा चित्रपट जर थिएटरमध्ये पाहता ...

‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाला तुफान प्रतिसाद; 500 वरून थेट 800 शोची मजल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विजयादशमीचा मुहूर्त गाठून तमाम मराठी सिने रसिकांसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित ‘शिवप्रताप ...

आग्रा भेटीचा थरार अनुभवायला फक्त 21 दिवस बाकी; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या उफ़ाळत्या वादाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच ‘शिवप्रताप गरुडझेप’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटाचा टीझर ...

Page 1 of 3 1 2 3

Follow Us