Tag: Expressed Grief

कौतुकाऐवजी ट्रोलिंग होणं हे दुर्दैवी..; ‘रानबाजार’वरील ट्रोलिंगबाबत सचिन खेडेकरांची प्रतिक्रिया

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘कोण होणार करोडपती’ या मराठमोळ्या शोचे येत्या ६ जून २०२२ पासून प्रसारण होणार आहे. त्यामुळे सध्या या ...

माझं नाव खान आहे आणि म्हणूनच..; ’83’च्या दिग्दर्शकाने सांगितली व्यथा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| ‘एक था टायगर’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’, ’83’ यांसारख्या दमदार चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून नावाजलेले दिग्दर्शक कबीर खान यांनी ...

‘याद आ रहा है.. ‘; बप्पी लहरींच्या निधनावर कला ते क्रिडा अशा सर्व स्तरातून शोक व्यक्त

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील गोल्डन मॅन आणि पॉप संगीताचा आवाज बप्पी लहरी यांचे आज निधन झाले. वयाच्या ६९ व्या ...

आर्यन खानच्या ड्रग केसमुळे शाहरुखच्या डुप्लिकेटवर आर्थिक संकट; मुलाखतीत मांडली व्यथा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा एकुलता एक लेक आर्यन खान सध्या मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी ...

महिला किर्तनकार असल्यामुळे.. ; बिग बॉसमधुन परतलेल्या कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी व्यक्त केली खंत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात किर्तनकार शिवलीला पाटील यांनी स्पर्धक म्हणून मोठ्या उत्साहाने भाग घेतला. मात्र यानंतर ...

ओटीटी प्लॅटफॉर्मवर हव्या तश्या भूमिका मिळत नाहीत; सचिन पिळगांवकरांनी व्यक्त केली खंत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कित्येक मराठी आणि हिंदी नाटकं आणि चित्रपटांच्या माध्यमातून आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर ...

Follow Us