Tag: Instagram Account

MC स्टॅन लवकरच दुल्हेराजा होणार; गर्लफ्रेंडचा उल्लेख करत दिले लगीनघाईचे संकेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन संपूर्ण तरुण वर्गात चर्चेत आहे. अनपेक्षितपणे ...

टायगर श्रॉफला ॲक्शन सीन पडला भारी; शूटिंग दरम्यान पायाला गंभीर दुखापत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीमध्ये स्वतःहून ॲक्शन सीन करणारे फार कमी कलाकार आहेत. यामध्ये आवर्जून अक्षय कुमारचे नाव घेतले जाते. ...

चितळे बाई जोरदार! केतकीला मिळाला सोशल मीडिया Access; आता पुढे काय होणार..?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी मालिका मनोरंजन विश्वातील अभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या अभिनयापेक्षा जास्त वादग्रस्त विधाने, आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट ...

बाहुबलीच्या भल्लालदेवची सटकली; इंस्टाच्या सगळ्या पोस्ट केल्या DELETE

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाहुबली हा असा सिनेमा आहे जो बॉलिवूड, टॉलिवूडच्या इतिहासातील भव्य सिनेमा ठरला आहे. या चित्रपटातील सर्व पात्रे ...

उर्फी कि यूओर्फी..? उर्फी जावेदनं बदललं नावाचं स्पेलिंग; ‘O’ पाहून नेटकरी चक्रावले

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नेहमीच आपल्या अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारी उर्फी जावेद याहीवेळी चर्चेत आहे. पण यावेळी कारण ...

मंदिरा बेदी झाली ट्रोल; मित्रासोबतचा हॉट Pool Pic ठरला कारण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री मंदिरा बेदीचा नवरा आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील नावाजलेला दिग्दर्शक राज कौशल याचं गतवर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने ...

‘आपला समाज स्त्री द्वेष्टा आहे’; रिलेशनशिपवर होणाऱ्या ट्रोलिंगबाबत व्यक्त झाली मलायका

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचे नाते तर संपूर्ण सिनेसृष्टीपासून इतर सगळ्यांनाच माहित आहे. ...

मी त्यांना ब्लॉक करेन..; फरहानच्या दुसऱ्या लग्नानंतर पूर्वपत्नीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर यांनी अलीकडेच एकमेकांसोबत साताजन्माची लग्नगाठ बांधली आहे. यानंतर ...

कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय लज्जास्पद; मोदींच्या निर्णयावर कंगनाचा कांगावा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| देशातील महत्वाच्या अशा तीन कृषी कायद्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयावर ...

Page 1 of 2 1 2

Follow Us