Tag: marathi

दिसतं तसं नसतं… ‘वाळवी’ पाहिल्यानंतर रवी जाधव म्हणाले, मराठी चित्रपटांच्या नावाने चांगभलं!!

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला विविध धाटणीचे चित्रपट देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव हे नेहमीच इतर कलाकृतींचे देखील कौतुक करताना ...

ये क्या हुआ… अशी अवस्था झाली कोरोना झाल्यावर – मिलिंद इंगळे

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । गेल्या चार महिन्यांपासून भारतात कोरोना या विषाणूच्या साथीच्या आजाराचा कहर सुरु आहे. विविध क्षेत्रातील काही मान्यवरांना ...

‘मुंबईची भाषा हिंदी’चा वाद चांगलाच रंगला,अखेर बापुजींनी पत्र लिहून मागितली माफी…

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ‘तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील मुंबईची भाषा हिंदी या संवादावरुन राजकारण चांगलच तापलं होतं. मालिकेतील ...

अवघ्या दोन महिन्यांत ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । छोट्या पडद्यावर आजपर्यंत अनेक मालिका प्रदर्षीत झाल्या आहेत.मात्र काही मोजक्याच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.अशीच एक ...

‘सविता भाभी’ वादात; अश्लील उद्योग मित्र मंडळाला नोटीस !

मराठी सृष्टी । अश्लील उद्योग मित्र मंडळ चा प्रोमो काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. त्यात काही दिवसापूर्वी पुण्यात सविता भाभीची चांगलीच ...

‘अयोध्येचा राजा’चा आज ८८ वा वाढदिवस; पहिल्या मराठी बोलपटाची आठवण

चित्रप्रवास | आपल्याला माहित आहे की, राजा हरिश्चंद्र हा १९१३ मध्ये दादासाहेब फाळकेंनी आणलेला पहिला मराठी सिनेमा. मात्र तो मूकपट ...

‘या’ मराठी अभिनेत्रीने मॉलमध्ये गुडघ्यावर बसून केलं खास मित्राला प्रपोज!

हॅलो बॉलीवूड, ऑनलाईन | रुपाली भोसले ही ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली स्पर्धक होती. रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम ...

‘रहस्य’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज; ‘या’ कलाकारांच्या आहेत प्रमुख भूमिका…

नव्या पिढीचे नवीन आशय असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणात येत असून मराठी चित्रपटासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे असं सांगत मेघराज राजेभोसले ...

“मी माझ्या घरी मराठीतच बोलतो”, सुपरस्टार ‘शिवाजीराव गायकवाड’ला मराठीत काम करण्याची इच्छा !

मुंबई वार्ताहर । सुपरस्टार रजनीकांत त्यांच्या आगामी ‘दरबार’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळी काही मराठीत विचारलेल्या प्रश्नांना मराठीतूनच उत्तर दिले. ज्येष्ठ ...

अस्सल ‘नटसम्राट’ पडद्याआड! जेष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचा देहांत

टीम, हॅलो बॉलीवूड । जेष्ठ आणि प्रख्यात अभिनेते श्रीराम लागू यांचे मंगळवारी वयाच्या 92 व्या वर्षी पुण्यात निधन झाले. ते ...

Page 1 of 3 1 2 3

Follow Us