Tag: music industry

संगीत सृष्टीला आणखी एक धक्का; प्रख्यात संतूर वादक पंडित भजन सोपोरी कालवश

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नुकतेच बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुन्नथ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी कोलकाता येथे ...

मी काही भिकारी सिंगर नाही..; सोनू निगमने सांगितले इंडस्ट्रीपासून लांब जाण्याचे कारण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणजे सोनू निगम. मात्र गेल्या अनेक काळापासून काही कारणांमुळे गायक सोनू ...

वडिलांच्या निधनानंतर ‘वेळेत उपचार मिळाले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते’, म्हणत बाबा सेहगल यांनी व्यक् केली खंत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। संपूर्ण जगभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दिवसेंदिवस ...

म्यूझिक इंडस्ट्रीला मोठा धक्का; प्रसिद्ध गायकाचे कार अपघातात आकस्मिक निधन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । पंजाबचा प्रसिद्ध गायक दिलजान याच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर येत आहे. समस्त म्यूझिक इंडस्ट्रीला मोठा धक्का ...

टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन | बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ...

दिल बेचारा चित्रपटातील ‘या’ गाण्यात दिसला सुशांतचा अनोखा अंदाज; पहा व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन। दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील पहिलं ...

ये क्या हुआ… अशी अवस्था झाली कोरोना झाल्यावर – मिलिंद इंगळे

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । गेल्या चार महिन्यांपासून भारतात कोरोना या विषाणूच्या साथीच्या आजाराचा कहर सुरु आहे. विविध क्षेत्रातील काही मान्यवरांना ...

सोनू निगमच्या समर्थनार्थ आले अदनान आणि अलिशा, संगीत माफियांच्या विरोधात उठविला आवाज

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर फिल्म इंडस्ट्रीत सुरु असलेल्या घराणेशाही, गुंडगिरी आणि फेव्हरिझमच्या चर्चा आता म्युझिक माफियांपर्यंत ...

Follow Us