Tag: Newly Married

क़ुबूल है! क़ुबूल है! क़ुबूल है! अखेर आदिलने केला राखीसोबतच्या लग्नाचा स्वीकार; पहा व्हिडीओ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडियावर विविध कारणांमुळे चर्चेत असणारी राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून विवाहित का अविवाहित या प्रश्नांच्या घेऱ्यात ...

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम अभिनेता सुमित पुसावळेचं शुभमंगल सावधान!

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच २ डिसेंबर रोजी मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहरे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर लग्नबंधनात ...

कॉफी डेट, लॉंग ड्राइव्ह आणि भुर्रर्रर्र टू नाशिक; लग्नानंतर अक्षया- हार्दिक लुटतायत सहजीवनाचा आनंद

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तुझ्यात जीव रंगला म्हणता म्हणता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा खरोखरच एकमेकांमध्ये असा काही जीव रंगला ...

अभिनेत्री हंसिका मोटवानीने बॉयफ्रेंड सोहेलशी बांधली लग्नगाठ; जयपूरच्या मुंडोता फोर्टमध्ये घेतले सात फेरे

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून बऱ्याच सेलिब्रिटींची लग्न झाली आहेत. जो तो आपल्या आयुष्यात आपापल्या पार्टनरसोबत लग्नाच्या पवित्र बंधनात ...

॥सदा सौभाग्यवती भवः॥ ‘अक्षया हार्दिक जोशी’ने शेअर केला लग्नानंतरचा पहिला सेल्फी; पहा फोटो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून रील लाईफ संसार थाटणारे राणा दा आणि पाठक बाई म्हणजेच मराठी कलाविश्वात प्रसिद्ध ...

‘या’ मराठी अभिनेत्याचं गुपचूप शुभमंगल; दापोलीच्या समुद्रकिनारी बांधली रेशीमगाठ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी रील लाईफ जोडी राणा दा आणि पाठक बाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि ...

राणा जी, राणा जी करत पाठक बाई झाल्या ‘अक्षया हार्दिक जोशी’; जबरदस्त उखाण्याचा VIDEO पहाच

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय जोडी म्हणजे राणा दा आणि पाठक बाई. अर्थात अभिनेता हार्दिक ...

फुलपाखरू फेम हृता दुर्गुळेचं शुभमंगलsss संपन्न; पहा फोटो

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय मालिका 'फुलपाखरू'मधील अभिनेत्री हृता दुर्गुळेचा मोठा चाहता वर्ग आहे. लाखो तरुण तिच्या स्माईलवर फिदा आहेत. अनेकांचं ...

काय झालं, कुठं झालं, कसं झालं..? सोनाली कुलकर्णीचं पुन्हा एकदा लग्न झालं; पोस्ट चर्चेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या मोहक अदा आणि मधाळ हास्याने महाराष्ट्राची अप्सरा अशी ख्याती मिळवणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत ...

शुभमंगल सावधान! Indian Idol 12 फेम सायली कांबळे अडकली विवाह बंधनात

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी इंटरटेनमेंटवरील अत्यंत गाजलेला आणि अत्यंत प्रसिद्ध असलेला सिंगिंग रिऍलिटी शो इंडियन आयडल नेहमीच चर्चेत असतो. इतकेच ...

Page 1 of 2 1 2

Follow Us