Tag: viral post

प्रेग्नेंट इलियानाने शेअर केला बॉयफ्रेंडचा फोटो; भावुक होत म्हणाली, ‘अपराधीपणाची भावना येते, पण..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ हि गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे तिची प्रेग्नन्सी. ...

माणूस 1 भूमिका 8.. अन ‘ब्लॅकआऊट’ नाही; अभिनेत्याने सांगितला भक्कम नट घडवणारा ‘तो’ किस्सा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका, रिऍलिटी शो आणि आता चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे किरण माने लोकप्रिय तर आहेतच. शिवाय गेल्या काही ...

‘नृत्य संपताच मंचावर कोसळले अन..’; भरतनाट्यम गुरु श्री गणेशन काळाच्या पडद्याआड

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वातील मृत्यूचे चक्र काही थांबेनाच. एका मागे एक दिग्गज कलाकार कला विश्वाचा आकस्मिकरित्या निरोप घेत आहे. ...

अमीषा पटेलच्या 47’व्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन; ‘कहो ना प्यार है’ म्हणत अभिनेत्रीने गाजवला डान्स फ्लोअर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल हि सध्या तिचा आगामी चित्रपट 'गदर २'मूळे चांगलीच चर्चेत आहे. शिवाय ती सोशल ...

काजोलच्या आयुष्यातील कठीण काळ, पोस्ट डिलीट.. ‘सब नौटंकी’; प्रमोशनसाठी केला चाहत्यांच्या इमोशनचा वापर

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री काजोल हि सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. गेल्या अनेक दशकापासून ती बॉलिवूड सिनेसृष्टीत विविध सिनेमांच्या ...

‘जातीभेदानं- धर्मद्वेषानं काळवंडलेली मनं..’; ‘त्या’ मुस्लीम बांधवांचा फोटो शेअर केलेली किरण मानेंची पोस्ट चर्चेत

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. विविध पोस्ट शेअर करत ते नेहमीच एक ...

‘ब्राह्मण द्वेश ईतका रूजलाय की..’; जातीवर टीका करणाऱ्या कमेंट्स पाहून शरद पोंक्षे भडकले

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच त्यांच्या अभिनयाइतके हिंदुत्ववादी विचारांमुळे चर्चेत राहिले आहेत. सोशल मीडियावर बरेच सक्रिय ...

‘उलगुलान – द TRUE स्टोरी ऑफ अ रिअल FAKE’; एक अनोखी कलाकृती येतेय प्रेक्षकांच्या भेटीला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे नेहमीच काही ना काही वेगळं आणि हटके पद्धतीचं मनोरंजन प्रेक्षकांना ...

‘चेहऱ्यावर जखमा, हातात तलवार अन नजरेत अंगार’; ‘बाल शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५०'व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त काही निर्माते तसेच दिग्दर्शकांनी त्यांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटांची ...

आमच्या धडावर आमचंच डोकं!! किरण मानेंचा विद्यार्थी मित्रांसंगे सुसंवाद; विविध विषयांवर मारल्या गप्पा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने एक कलाकार आहेतच, शिवाय ते एक उत्तम वक्ता आहेत. मालिका करता करता त्यांनी मराठी बिग ...

Page 2 of 67 1 2 3 67

Follow Us