Tag: Viral Video

‘तुमचं तुम्ही सोडवा, आम्हाला ताप देऊ नका’; राखी- आदिलच्या भांडणावर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर राखी सावंत तिच्या लग्नामुळे सतत चर्चेत येताना दिसत आहे. पहिल्यापासूनच राखी तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे ...

फिल्म एडिटिंग अदृश्य मात्र परिणामकारक कला; ‘PIFF’ अंतर्गत तज्ञांकडून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चित्रपटाचा दिग्दर्शक हा संपूर्ण चित्रपटाच्या माध्यमातून आपली छाप सोडत असतो. कॅमेरामन हा व्हिज्युअलच्या माध्यमातून दृश्य स्वरूपात कथा ...

चॅनेल TRP’साठी झी मराठी घेणार जुन्या मालिकांचा आधार; ‘या’ मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। वाहिनीचा दर्जा टिकवायचा असेल तर टीआरपीच्या शर्यतीत कायम सक्रिय यासाठी विविध चॅनेल विविध शक्कल लढवीत असतात. तर ...

‘हल्ली अनिरुद्ध खूपच डोक्यात जातो’; अभिनेत्याने व्यक्त केला स्वतःच्याच भूमिकेवर संताप

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'आई कुठे काय करते' हि मालिका काय आणि कोणत्या मर्यादा ओलांडून गेली आहे याबाबत काही वेगळे आणि ...

साऊथच्या ‘थलापथी 67’मध्ये संजू बाबाची वर्णी; पहिल्या लूकने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा संजुबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्त याने गेल्या काही काळापासून टॉलिवूड सिने इंडस्ट्रीही गाजवण्यास सुरुवात केली आहे. ...

‘तुझ्यासाठी मी अख्ख्या जगासोबत भांडू शकते’; रितेश- जिनिलिया साजरी करतायत प्रेमातल्या वेडेपणाची 11 वर्षे

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक ३ फेब्रुवारी असून २०१२ साली याच दिवशी बॉलिवूड इंडस्ट्रीचं क्युट कपल अभिनेता रितेश देशमुख आणि ...

‘… आणि संदीप पाठकने घेतले अरुण काकांचे आशीर्वाद’; 21 वर्षानंतर विठ्ठलानेच जुळवून आणला योग

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखाद्या कलाकारासाठी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आणि सुरुवातीला लाभलेली साथ अत्यंत महत्वाची असते. याचा प्रत्यय मराठी अभिनेता संदीप ...

‘तूच माझा महाराष्ट्र.. तूच माझी हास्यजत्रा’; वनीने घेतला अहोंसाठी भन्नाट उखाणा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात या कार्यक्रमातून घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनांत पोहोचली. तिचा हटके अंदाज आणि ...

‘मैं खिलाडी.. तू ..’; अक्षय- टायगरच्या भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दोन्ही बडे कलाकार लवकरच आगामी चित्रपट 'बडे मियां ...

लफडी करण्यासाठीच लग्न लपवलं!! राखीचे आदिलवर गंभीर आरोप; पुराव्यानिशी करणार पोलखोल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच अभिनेत्री राखी सावंतच्या आईचे निधन झाले आहे. यानंतर आता राखीच्या वैवाहिक आयुष्यात मोठं वादळ आलं आहे. ...

Page 55 of 176 1 54 55 56 176

Follow Us