नुसरत भरुचाचा हॉट दिवाळी अंदाज तुम्ही पाहिलात काय?

नुसरातने अतिशय ग्लॅमरस फोटोशूट केलंय.

दिवाळीनिमित्त नुसरतने केलेलं फोटोशूट व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये नुसरत कमालीची सुंदर दिसत आहे.

नुसरतचा जनहित मे जारी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय.

नुसरत नेहमी बॉल्ड भूमिकांमुळे चर्चेत असते.

नुसरतच्या हॉट फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.