मराठी अभिनेत्री आणि महाराष्ट्राची हस्या जत्रा होस्ट प्राजक्ता माळी तिच्या फॅशन निवडी आणि शैलीसाठी ओळखली जाते.

परफेक्ट पेहरावासाठी तिला तिच्या चाहत्यांकडून नेहमीच दाद मिळाली आहे. 

पण सध्या प्राजक्ता एका फोटोशूटमूळे चांगलीच ट्रोल झालीय.

साडीवरील फोटोंमध्ये तिने ब्लाऊज न घातल्याने नेटकऱ्यांनी तिला ट्रॉल केलं. 

या फोटोंमध्ये प्राजक्ता कमालीची सुपर दिसतेय. 

प्राजक्ता माली सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. 

आपल्या बोल्डनेसमुळे ती चाहत्यांमध्ये चर्चेत असते.