Source : Shweta Tiwari Instagram

श्वेता तिवारी ही बॉलिवूड मधील एक अतिशय बॉल्ड अभिनेत्री आहे. आपल्या मोहक अदांनी श्वेता चाहत्यांना नेहमीच भुरळ घालत असते.

Source : Shweta Tiwari Instagram

नुकताच श्वेताने आपला ४८ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. वयोमानानुसार श्वेता खूपच तरुण दिसते. तिच्या सौंदर्याबाबतचे कोडे न उलगडणारे आहे.

Source : Shweta Tiwari Instagram

श्वेताने नुकताच ब्ल्यू जॅकेटवर भन्नाट फोटोशूट केला आहे. श्वेताच्या या लूकवर चाहते पार घायाळ झालेले आहेत.

Source : Shweta Tiwari Instagram

श्वेता वरचेवर आपले फोटो सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत असते. काही मिनिटांतच तिच्या फोटोंवर लाखोंच्यावर लाईक्स येतात.

Source : Shweta Tiwari Instagram

श्वेताने एक टीव्ही अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरवात केली होती. सध्या ती बॉलिवूडमधील एक अग्रगण्य अभिनेत्री बनली आहे.

Source : Shweta Tiwari Instagram

श्वेता नेहमी आपले बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेयर करत असते. आजचा श्वेताचा लूक मात्र स्वीट असल्याचं चाहते म्हणत आहेत.

Source : Shweta Tiwari Instagram

श्वेताला ब्ल्यू रंगाचे जॅकेट अन त्यावरील जीन्सचा टॉप कमालीचा सुंदर दिसत आहे.