Take a fresh look at your lifestyle.

आलीया भट्टला बहीण शाहीनच्या डिप्रेशन विषयी बोलताना झाले अश्रू अनावर!

0

मुंबई | आलिया भट्टची बहीण शाहीन भट्ट हिचे एक पुस्तक सध्या प्रकाशित झाले आहे. त्या संधर्भात ‘वी द वूमन’ या बरखा दत्त यांच्या आयोजित कार्यक्रमात बोलताना आलिया म्हणाली कि “आम्हा दोघी बहिणीचं खूप छान नातं आहे, पण ती मधल्या काळात कोणत्या मानसिक स्थितीतून गेलीय हे आत्ता मला पुस्तक वाचल्यावर कळतंय. मी त्या काळात तिला काहीच मदत करु शकले, मी तिला समजून घेऊ शकले नाही, त्या मुळे मला खूप अपराधी वाटतं.” भट्ट बहिणींच्या आपापसातल्या प्रेमाचं याआधी बऱ्याचदा दर्शन झालं आहे. त्यामुळे आलीयाला गिल्टी’ वाटणं स्वाभाविक आहे. शाहीनने ‘आय हॅव नेव्हर बीन (अन)हॅप्पीयर’ या नावाचं पुस्तक लिहलं आहे. यात तिने आपल्या नैराश्य आणि तणावाविषयी लिहलं आहे. त्या पुस्तकाविषयी लिहताना आलीय म्हणते, “Here comes the sun. No better feeling than talking about your sisters first book! @shaheenb you are brilliant and I love you!”

Leave a Reply

%d bloggers like this: