… अन शाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना!

मुंबई :- बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सध्या चर्चेत आला आहे. यावेळी कोणत्या सिनेमामुळे नाही तर पाकिस्तानच्या लष्कराने त्याच्यावर दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे शाहरुख चर्चेत आला आहे. काश्मीर प्रश्नावरून शाहरुखवर टीका करत पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी शाहरूखला एक आवाहनही केले आहे. शाहरुखने वेबसीरिजचा ट्रेलर शेअर केला यावरच पाकिस्तानी सेने भडकली आहे. … Continue reading … अन शाहरुख खानवर भडकली पाकिस्तानची सेना!

एवढी सुंदर आहे अनन्या पांडेची बहिण की फोटो पाहून पडाल प्रेमात

मुंबई | आपण सैफ अली खानची मुली सारा अली खान, बोनी कपूरची मुलगी जान्हवी कपूर, दीपक तिजोरीची मुलगी समारा तिजोरी आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना या प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सच्या मुलींना आपण बघितले असेल. आता त्या नावा बरोबर आणखी एक नाव जोडले गेले आहे, जीचे नाव अलाना पांडे आहे. https://www.instagram.com/p/BsapZEnhrim/?igshid=rj9rpb4o2umc अलाना चंकी पांडेचा भाऊ चिककी पांडे … Continue reading एवढी सुंदर आहे अनन्या पांडेची बहिण की फोटो पाहून पडाल प्रेमात

‘प्रणाम’ ट्रेलर: राजीव खंडेलवाल याचे अभिनय या विशिष्ट बॉलीवुडच्या कथेमध्ये आश्वासन देत आहे

दोन दिवसांपूर्वी 'प्राणम' च्या निर्मात्यांनी टीझर सोडला होता जो आजुबाजुला खूप प्रभाव टाकताना दिसत होता, आज चित्रपटांचा ट्रेलर बाहेर आहे आणि टीझरने जितके कठोर परिश्रम केले तितका त्याचा प्रभाव पडत नाही. तथापि, ते कच्चे आणि कठीण वाटत आहे, संवाद आपल्याला ट्रेलरकडे ठेवण्यासाठी पुरेसे मजबूत नसतात. पण, जर तुम्ही राजीवचे चाहते आहात तर तुम्हाला नक्कीच त्याची … Continue reading ‘प्रणाम’ ट्रेलर: राजीव खंडेलवाल याचे अभिनय या विशिष्ट बॉलीवुडच्या कथेमध्ये आश्वासन देत आहे

क्रीती सेनन आणि अक्षय कुमार झळकणार एकत्र !

नुकतेच अक्षय कुमारने 'बच्चन पांडे' नावाची त्याची पुढची फिल्म जाहीर केली आहे, ज्याचे दिग्दर्शन फरहाद संजी यांनी केले असून साजिद नडियादवाला यांनी निर्मिती केली आहे. ख्रिसमस 2020 मध्ये हा चित्रपट झळकणार आहे.हा चित्रपट तमिळ फिल्म वीरम चा रिमेक असणार आहे, तमिळ फिल्म वीरम मध्ये अजीत कुमार आणि तमन्ना भाटिया यांची मुख्य भूमिका आहे. यापूर्वी या … Continue reading क्रीती सेनन आणि अक्षय कुमार झळकणार एकत्र !

धोनीची विंडिज दौऱ्यातून माघार; पुढचे २ महिने लष्करात

नवी दिल्ली | महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेणार का? असा प्रश्न वर्ल्डकप २०१९ संपल्यानंतर अनेक स्तरातून विचारला जात आहे. त्यातच ३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या विंडिज दौऱ्यासाठी रविवारी निवड समिती संघाची घोषणा करणार आहे. ही घोषणा होण्यापूर्वीच धोनीने आपण विंडीज दौऱ्यावर जाण्यासाठी इच्छूक नसल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. पुढचे दोन महिने धोनी लष्करात काम करणार आहे. पुढच्या दोन … Continue reading धोनीची विंडिज दौऱ्यातून माघार; पुढचे २ महिने लष्करात

sameera reddy

समीरा रेड्डीने शेअर केला बाळा सोबतचा हा फोटो

मुंबई | समीरा रेड्डीने नुकताच म्हणजेच १२ जुलैला एका गोंडस मुलीला जन्म दिला. समीरा आता दुसऱ्यांदा आई बनली आहे. खुद्द समीरानेच आपल्या बाळासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून ही खुशखबर त्याच्या फॅन्सना दिली होती. शेअर केलेल्या फोटोत आपल्याला बाळाचा केवळ हात पाहायला मिळाला होता. View this post on Instagram Our little angel came this … Continue reading समीरा रेड्डीने शेअर केला बाळा सोबतचा हा फोटो

दबंग ३ मध्ये ही मराठी अभिनेत्री सलमान खान ची गर्लफ्रेंड..

मुंबई | सलमान खान त्याच्या आगामी 'दबंग 3' च्या चित्रीकरणात चांगलाच व्यग्र आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटात एक प्रिक्वेल दाखवण्यात येणार असल्याची चर्चा असून त्यात एक मराठमोळा चेहरा झळकणार आहे. विशेष म्हणजे पदार्पणातच या अभिनेत्रीला सलमानसोबत झळकण्याची संधी मिळाली आहे. या अभिनेत्रीच नाव आहे सई. पण, ही सई 'ताम्हणकर' नसून मांजरेकर आहे. सई ही अभिनेते … Continue reading दबंग ३ मध्ये ही मराठी अभिनेत्री सलमान खान ची गर्लफ्रेंड..

प्रियांका चा निक सोबतचा हा व्हिडिओ व्हायरल

मुंबई | प्रियंका चोपडा आपला जास्तीत जास्त वेळ पती निक सोबत घालवत असते. ते दोघे नेहमी प्रत्येक इव्हेंट मध्ये किंवा डेट वर सोबत असतात. नुकताच प्रियंका आणि निकचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियंका, जोनस ब्रदरच गाणं 'सकर' गातांना दिसते आहे. हा कराओके नाइटचा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये प्रियंका, निकसोबत डान्स करतांना दिसते आहे. … Continue reading प्रियांका चा निक सोबतचा हा व्हिडिओ व्हायरल

‘मुघलांनी आपल्या देशाला श्रीमंत बनवलं’, स्वरा भास्करचं वादग्रस्त ट्विट

मुंबई | अभिनेत्री स्वरा भास्कर अशा अभिनेत्रींपैकी आहे जी पॉलिटिकल आणि सोशल टॉपिक्सवर आपले मत मांडत असते. यामुळे ती अनेकदा ट्रोलही झाली आहे. असेच काहीसे पुन्हा पाहायला मिळत आहे. जेव्हा स्वराने एक आर्टीकल शेअर करत लिहिले आहे की, 'मुघलांनी आपल्या देशाला श्रीमंत बनवले आहे.' स्वराने शेअर केलेल्या ट्विटमध्ये ती म्हणाली होती की, 'मुघल विजेत्यांच्या रुपात … Continue reading ‘मुघलांनी आपल्या देशाला श्रीमंत बनवलं’, स्वरा भास्करचं वादग्रस्त ट्विट