Take a fresh look at your lifestyle.

क्रिती सॅननचा भारी मराठी लूक !

0

भारतीय चित्रपटांचा व्यावसायिक टक्का वाढत चालला आहे. तो टिकवून स्पर्धेत राहण्यासाठी ऍक्टर्सना चित्रपटात फक्त ऍक्टिंग करून भागात नाही, प्रमोशन मध्ये वेळ द्यावा लागतो. प्रमोशनसाठी आजकाल खूप पापड लाटावे लागतात, नवनवीन क्लुप्त्या वापराव्या लागतात. ‘पानिपत’ या आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटासाठी आज मुख्य कलाकार अर्जुन कपूर आणि क्रिती सॅननने दिग्दर्शक गोवारीकर यांच्या सोबत पत्रकारांना भेट दिली व फोटोशूट केले. यावेळी क्रिती मोठी लाल टिकली आणि इंडोवेस्टर्न कपड्यात दिसून आली. सहसा कोणी मोठी अभिनेत्री सध्या अशा पेहरावात दिसली न्हवती. क्रिती अशा पेहरावात बोल्ड दिसत होती. तिच्या चाहत्यांसाठी हे खुशीचं सरप्राईझ म्हणता येईल.

Leave a Reply

%d bloggers like this: