Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

हे लोक मला फसवून माझी हत्या करतील ; सुशांतने बहिणीला कॉल करून सांगितली होती ही गोष्ट

tdadmin by tdadmin
September 22, 2020
in व्हिडिओ
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 13 जून रोजी मुंबईच्या बांद्र्यातील घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. पंरतु सुशांतने नक्की आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याबाबतच गूढ अजून उलगडलेल नाही. सुशांतच्या केसचा तपास सीबीआय, ईडी आणि एनसीबीसारख्या एजन्सी करत आहेत. या केस मध्ये एनसीबी ने रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक याना अंमली पदार्थ सेवन प्रकरणी अटक केली आहे. आता या केसमध्ये आता नवा खुलासा झाला आहे की, सुशांतने त्याची बहीण मीतूला ९ जूनला फोन करून त्याला वाटणाऱ्या भीतीबाबत सांगितले होते. तो बोललेल्या गोष्टींवरून वाटतं त्याचा जीव धोक्यात होता.

टाइम्स नाउच्या रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतने मृत्यूच्या ५ दिवसआधी त्याची बहीण मीतू सिंहला ९ जून रोजी एसओएस कॉल केला होता. सुशांत त्याच्या बहिणीला म्हणाला की, ‘हे लोक मला फसवू शकतात. मला भीती वाटत आहे. माझा जीव घेतील’. रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आलं आहे की, सुशांतने रिया चक्रवर्तीसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ती त्याला ८ जून रोजी सोडून गेली होती आणि सुशांतचा नंबर ब्लॉक केला होता.

#SSRJune9SoS | A week before his death, SSR tried to reach out.
June 9 S.O.S to sister Meetu: ‘Mujhey Maar Denge’ calls.
Details of what SSR told his sister with TIMES NOW; he told his sister he was scared about something.

Siddhant & Tamal with details. pic.twitter.com/aZKf980hcd

— TIMES NOW (@TimesNow) September 21, 2020

सुशांत सिंह राजपूतने त्याच्या बहिणीलासोबत कॉल दरम्यान केलेल्या गोष्टींमुळे प्रश्न उपस्थित होतो की, अखेर त्याला कोणत्या लोकांची भीती होती आणि त्याला कोणत्या गोष्टींमध्ये फसवलं जाण्याची भीती होती. इतकेच काय तर सुशांतने जीवाला धोका असल्याचा संशय का व्यक्त केला असावा?

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Tags: meetu singhsushantsing rajput
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group