Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राखी सावंतचा खळबळजनक खुलासा ; अभिनेत्री ड्रग सेवन करण्यामागच कारण केलं स्पष्ट

tdadmin by tdadmin
September 28, 2020
in Uncategorized
Rakhi Sawant
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असतानाच बॉलीवूड मधील ड्रग्ज प्रकरण समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. याच दरम्यान या प्रकरणावर अभिनेत्री राखी सावंत हिने प्रतिक्रिया दिली. बॉलिवूड अभिनेत्री आपलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ड्रग्जचं सेवन करतात असा खळबळजनक खुलासा तिने केला आहे.

इ टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राखी सावंत म्हणाली, “मी गेली १५ वर्ष बॉलिवूडमध्ये काम करतेय. मी पाहलंय की अनेक अभिनेत्री वजन वाढू नये म्हणून ड्रग्जचं सेवन करतात. मला देखील काही वर्षांपूर्वी ड्रग्ज घेण्याचा सल्ला कोणीतरी दिला होता. असं म्हणतात की ड्रग्ज घेतल्यानं भूक लागत नाही. त्यामुळे वजणावर नियंत्रण राखलं जातं. पण मी स्लीम शरीरयष्टीसाठी ड्रग्ज ऐवजी हॉट योगाचा पर्याय स्विकारला. मी व्यायाम आणि योग करुन माझं वजन नियंत्रणात ठेवते.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: bollywood drugbollywood drug racketlatest newsrakhi sawantड्रग प्रकरण
SendShareTweet
Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group