Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अजिबात वेळ घालवू नका, आवडते कलाकार येणार आहेत लाईव्ह तुमच्या भेटीला; अगदी काही मिनिटांचा कालावधी शिल्लक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 13, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
3
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी हि वाहिनी घराघरांत पाहिली जाते. सध्या लोकप्रिय मराठी वाहिनी म्हणून झी मराठीचा उल्लेख आवर्जून केला जातो. या वाहिनीवरील कार्यक्रम आणि त्यातील कलाकारांशिवाय तर गृहिणींचे पान देखील हालत नाही. या वाहिनीवरील कार्यक्रमांत काम करणारे कलाकार हे प्रेक्षकांना अगदी कुटुंबाचा भाग वाटू लागले आहेत. असे असताना जर ते कलाकार तुमच्या भेटीला येणार असतील तर? होय हे खर आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधून आज हे कलाकार तुमच्या भेटीला येणार आहेत. फक्त इतकेच कि हे कलाकार तुमच्या भेटीला लाईव्ह येणार आहेत आणि ते हि वाहिनीच्या ऑफिशियल साईटवरून.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘द्विगुणित व्हावा नववर्षाचा गोडवा साजरा करू घरबसल्या गुढीपाडवा’ असे म्हणत झी मराठीवरील कलाकार आज संध्याकाळी लाईव्ह येणार आहेत. याबाबतची माहिती झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरून देण्यात आली आहे. ‘भेटया’ असे कॅप्शन देत हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हे कलाकार लाईव्ह येऊन आपल्या प्रेक्षकांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर गुढीपाडवा आणि हिंदू नव वर्षाच्या शुभेच्छा देऊन खूप गप्पा मारणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या फोटोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. कोण कोण लाईव्ह येणार? काय काय विषय असणार? हे आणि असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. अगदी काहीच क्षणात हे लाईव्ह सेशन सुरु होणार आहे. त्यामुळे आवडत्या मालिकेतील आवडती पात्रे आपल्या भेटीला येणार म्हटल्यावर थोडं का होईना धडधडणारच ना. या पोस्टवर इतक्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यावरून अंदाज येतो कि आजच्या लाईव्ह सेशनमध्ये कलाकार आणि चाहते ह्यांचा गप्पांची रंगत बाहेर आणणार.

Tags: Celebrating New YearInstagram PostLive SessionOfficial Postzee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group