Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

रसिका सुनीलचा समर लूक पाहिला का? पाहाल तर तुम्हीही म्हणाल, हाय गर्मी!

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 15, 2021
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Rasika Sunil
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री रसिका सुनीलने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे तिला खूपच लोकप्रियता मिळाली. मालिका संपली पण शनायाची जादू अजूनही कायम आहे. रसिका सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. याहीवेळी ती हटके अंदाजात केलेल्या फोटोशूटच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेय.

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

रसिकाच्या या फोटोंमधील समर लूकने सगळ्यांचे लक्षवेधून घेतले आहे..रसिका बऱ्याचदा वेस्टन लूक मध्ये वावरणं पसंत करते. कोणताही वेस्टर्न आऊटफिट कसा कॅरी करायचा हे रसिकाला अगदी उत्तम माहित आहे. त्यामुळे याही वेस्टर्न आऊटफिट मध्ये रसिका अगदी ग्लॅमरस दिसतेय. तिने हे फोटोज तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ह्या फोटोंची आणि तिच्या लूकची चर्चा जोरदार सुरु आहे. इतकेच नव्हे तर तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

नुकतेच रसिकाने आदित्य बिलागी याला डेट करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने आदित्यसोबतचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले होते की, हो आम्ही एकमेकांना डेट करतो आहे. रसिका सुनीलने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेव्यतिरिक्त गर्लफ्रेंड, बसस्टॉप आणि बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात काम केले आहे.

Tags: Aditya BilagiBaghtos Kay Mujra KarBusstopInstagram PostMazya Navryachi BaykoRasika SunilViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group