Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कोरोनाच्या काळात मदतीसाठी आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी घेतला पुढाकार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 28, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Aayushman Khurana_Tahira Kashyap
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी मिळून कोरोनाच्या संकटसमयी मदतीचा हाथ पुढे केला आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या मदतीसाठी या दोघांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनाग्रस्त लोकांना साहाय्य व्हावे या दृष्टिकोनातून त्यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दान केले आहे. इतकेच नव्हे तर या संकटाच्या काळात आपल्या चाहत्यांनीही सरकारला मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आहे. ज्यात त्यांनी अशा प्रत्येक भारतीयांचे आभार मानले आहेत, ज्यांनी त्यांना या संकट समयी पीडित लोकांसाठी योगदान देण्यास सातत्याने प्रेरित केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपण गेल्या एका वर्षापासून या संकटाला सामोरे जात आहोत. या महारोगराईने आपली मने मोडली आहेत, वेदना व दु:ख सहन करण्यास भाग पाडले आहे. एकमेकांशी ऐक्य साधत, मानवता दाखवत या संकटाचा कसा सामना करावा हे आपण दाखवून दिले आहे. आज पुन्हा एकदा हे कोरोनाचे संकट आपल्याला धैर्य, प्रतिकारशक्ती आणि एकमेकांना पाठिंबा दाखवण्यास सांगत आहे.

View this post on Instagram

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

पुढे म्हणाले की, संपूर्ण देशभर लोक शक्य तितक्या एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ताहिरा आणि मी ज्यांना आम्हाला अधिक मदत करण्यासाठी प्रेरित केले त्या सर्वांचे मी आभार मानतो. अधिकाधिक लोकांना मदत करण्याचा आम्ही सतत प्रयत्न केला आहे आणि आता आवश्यकतेच्या क्षणी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमध्ये देखील हातभार लावला आहे. आयुषमान आणि ताहिरा यांनी जास्तीत जास्त लोकांना पुढाकार घेऊन गरजूंना मदत करण्याची विनंती केली आहे. हीच वेळ आहे जेव्हा आपण एक समाज म्हणून पुढे आले पाहिजे आणि एकमेकांची काळजी घेतली पाहिजे. लोकांना शक्य तितक्या मदतीची आवश्यकता आहे आणि आपण सर्वजण स्वतःहून मदत करून आपले योगदान देऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

Tags: Aayushman Khuranabollywood actorChied Ministers Relief FundTahira Kashyap
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group