Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?’ विचारणाऱ्यांना अभिनेत्रीने दिले प्रत्युत्तर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 17, 2021
in Uncategorized
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सध्या तिचे गर्भारपण खूप मजेत आनंदात अनुभवत आहे. ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे प्रेग्नंसीदरम्यानचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर सतत शेअर करत असते. उर्मिला एक अभिनेत्री असण्यासोबतच युट्यूबरसुद्धा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची मोठी फॅनफोलोईंग आहे. तिचे बेबी बंम्प असलेले फोटो तिने मध्यंतरी शेअर केले होते. उर्मिलाच्या चाहत्यांनी हे फोटो पाहून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र सोशल मीडियावर काही महिला युजर्सना तिचे वारंवार फोटो टाकणे काही पसंत आले नाही. त्यामुळे उर्मिलाला प्रेग्नंसीमुळे ट्रोल केले जात आहे. याबाबत उर्मिलाने सोशल मीडियावर खंत व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे ट्रोल करणा-या महिलांनाही तिने प्रत्युत्तर दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Urmila| Actor Marathi Youtuber (@urmilanimbalkar)

”आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?”एवढं काय हिचं प्रेगन्सीचं कौतुक’?’कोणाला काय पोटं येत नाहीत का?’मागच्या ९ महिन्यात या सगळ्या कमेंट्स,मला स्त्रीयांनीच पाठवल्यात ☺️ स्त्री असून दुसऱ्या स्त्रीच्या आनंदात आणि वेदनेच्या अतिशय सारख्याच प्रवासातही आपण तिला साथ देऊ शकत नाही, ही स्त्री जातीची शोकांतिका आहे.

View this post on Instagram

A post shared by Urmila| Actor Marathi Youtuber (@urmilanimbalkar)

पण एक स्त्री म्हणून मी इतर स्त्रीयांना सांगेन,जेवढे हे क्षण टिपतां येत असतील, तेवढे टिपून घ्या,या संपुर्ण प्रवासाचा खुप आनंद लूटा.हे सुंदर, जादुई क्षण अतिशय पटकन संपून जातात आणि पुन्हा कधीच परत येत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Urmila| Actor Marathi Youtuber (@urmilanimbalkar)

(त्यासाठी डायरेक्ट दुसरं बाळ जन्माला घालावं लागतं)मला तर विश्वासच बसत नाहीय की, माझा ९ वा महिना सुद्धा संपायला आता काही दिवसंच राहिलेत.

View this post on Instagram

A post shared by Urmila| Actor Marathi Youtuber (@urmilanimbalkar)

आनंद, उत्साह आणि फक्त या दिव्य व्यवस्थेचे निरीक्षण करत मी कृतज्ञता व्यक्त करत आहे ”उर्मिलाच्या या पोस्टवर अनेक लोकांनी सकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. तर एका महिला युजरने म्हटले की,”आजपर्यंत आम्हाला भीती वाटायची ऐकून.. पण तुझा अनुभव ऐकून किती मुली प्रेग्नंसी सकारात्मक दृष्टीने एन्जॉय करतील,.. तुझं बाळ या जगात निरोगी आणि सुदृढ असेल.. I love you खूप सारं”

Tags: Pregnancy GossipsSocial Media PostSocial Media TrollingUrmila Nimbalkarviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group