Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जय भीम’! दाक्षिणात्य सिंघम सुरियाच्या आगामी चित्रपटाच्या लूकला प्रेक्षकांनी विशेष पसंती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 25, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Jay Bhim
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य अभिनेता सुरिया याचा काल ४६ वा वाढदिवस होता आणि या निमित्ताने त्याने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. त्याने आपल्या आगामी ‘जय भीम’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक असणारे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. जे पाहून त्याचे चाहते अत्यंत खुश झाले आहेत. इतकेच नव्हे तर या लूकला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या चित्रपटात सुरीया एका वकीलाच्या भूमिकेत दिसणार आहे. जो आदिवासी समुदायाच्या हक्कासाठी लढताना दिसेल.

Excited to share the First Look of #JaiBhim #ஜெய்பீம்@prakashraaj @tjgnan @RSeanRoland @srkathiir @KKadhirr_artdir @philoedit @anbariv @rajisha_vijayan #Manikandan #LijoMolJose @joshikamaya @PoornimaRamasw1 @thanga18 @kabilanchelliah @proyuvraaj @rajsekarpandian @2D_ENTPVTLTD pic.twitter.com/acDoYuir2K

— Suriya Sivakumar (@Suriya_offl) July 23, 2021

 

विशेष सांगायचे तर, सूर्याच्या या चित्रपटाची खास गोष्ट अशी की हा चित्रपट त्याचा ३९ वा चित्रपट आहे. तर जय भीम या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन टी.एस. गणनवेल यांनी केले आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेआधी चेन्नईमध्ये जय भीमचे शूटिंग सुरू झाले होते. परंतु कोरोनचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन ते वेळीच थांबविण्यात आले होते.सूर्याने जय भीम चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना त्यांनी लिहिले- जय भीमचा पहिला लुक शेअर करण्यास मला खूप आनंद झाला आहे. पोस्टरमध्ये सूर्या तीव्र लुकमध्ये दिसत आहे. त्याने काळा कोट घातला आहे. या चित्रपटामध्ये सूरिया सोबत प्रकाश राज आणि रशिशा विजयन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शिवाय अभिनय करण्याबरोबरच सुरीयाने या चित्रपटाची निर्मितीसूत्र सांभाळली आहेत. हा चित्रपट त्याच्या प्रोडक्शन हाऊस २ डी एंटरटेनमेंट अंतर्गत तयार करण्यात येत आहे.

Yet another surprise for Anbaana Fans! #JaiBhim coming soon! 🔥#JaiBhim #ஜெய்பீம்@Suriya_offl #Jyotika @prakashraaj @tjgnan @RSeanRoldan @srkathiir @KKadhirr_artdir @philoedit @anbariv @rajisha_vijayan #Manikandan @jose_lijomol @joshikamaya @rajsekarpandian @PoornimaRamasw1 pic.twitter.com/0SBYwsvMV2

— 2D Entertainment (@2D_ENTPVTLTD) July 23, 2021

सूर्याने वाढदिवसाच्या एक दिवस आधी चाहत्यांसाठी आपल्या ‘एथार्मकुम थुनिंधवन’ या चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन पंडिराज यांनी केले आहे. तर चित्रपटात प्रियांका अरुल मोहन आणि सत्यराज यांच्याही अन्य महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय सुरियाचा नवरसा हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याचाही टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत विजय सेथूपती आणि प्रकाश राज मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मणिरत्नम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Tags: first lookJay BhimSouth StarSuriya SivakumarTwitter PostUpcoming Film
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group