Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘छत फर्श हो गयी!’बिग बीं’ना शायरी पोस्ट करणे पुन्हा पडले महागात; नेटकऱ्यांनी केली चेष्टा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 2, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Amitabh Bacchhan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील महानायक अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रामुख्याने ट्विटरवर चांगलेच ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे दररोज नवीन फोटो आणि व्हिडीओ ते आपल्या चाहत्यांसह शेअर करताना दिसतात. इतकेच काय तर त्यांना शेरो शायरीचा इतका नाद आहे कि ते नेहमीच वेगवेगळ्या काव्य पंक्ती पोस्ट करताना दिसतात. पण अनेकदा याच पोस्टमुळे ते ट्रोल होतात. सध्या अश्याच एका शेरमूळे बिग बींची सोशल मीडियावर थट्टा केली जात आहे. एकंदर काय तर ट्रोल केले जात आहे. “बहुत गुरुर था छत को छत होने पर, एक मंजिल और बनी छत फर्श हो गयी…” अशा दोन ओळींची एक शायरी त्यांनी शेअर केली आणि मग काय नेटकऱ्यांनी त्यांची चेष्टाच केली.

T 3983 –
"बहुत गुरुर था छत को छत होने पर,
एक मंजिल और बनी छत फर्श हो गयी…"

~ EF Soham
🙏🏻

— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 1, 2021

बिग बींच्या या पोस्टवर काही नेटकर्‍यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. तर काही जणांच्या प्रतिक्रिया वाचून हसून हसून पोटात दुखू लागेल. ‘कुल मिला कर बाबूजी एक खराब सिविल इंजीनिअर थे,’ अश्या आशयाची एक कमेंट करीत युजरने शायरीसह अमिताभ यांची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न केला आहे. तर अन्य एका युजरने या पोस्टचा संबंध पेट्रोल दरवाढीशी जोडत एक कमेंट केली आहे.

कुछ उम्र का और कुछ पेट्रोल के दाम का असर है कभी कभी तो ट्वीट की संख्या भी ऊपर नीचे हो जाती है 🤣

— Saurabh Awasthi (@awasthi100rabh) August 1, 2021

‘कुछ उम्र का और कुछ पेट्रोल के दाम का असर है. कभी कभी तो ट्विट की संख्या भी ऊपर नीचे हो जाती है,’ असे म्हणत या युजरने बिग बींच्या पोस्टची चेष्टा केली. इतकेच नव्हे तर फक्त कॉपी पेस्टच करा. खर्‍या मुद्यांवर बोलण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत एका युजरने त्यांना ट्रोलही केले आणि टोलाही लगावल्याचे दिसत आहे. एका युजरने म्हटले आपने तोह ऐसी कितनी छते बनाई है। प्रतीक्षा, जलसा, जनक, वत्स.. असमाधानी

Aapne to esi kitni chhatein banaai he!!!!!….. Pratiksha.. Jalsa… Janak… Vatsa…… Not a satisfied soul!

— Neha Solanki (@nehasolanki7) August 1, 2021

तर एका युजरने अमिताभ यांनी पोस्ट केलेल्या शायरीच्या पंक्तींशी जुळत संदर्भ घेऊन थेट एक शेरच सादर केला आहे. ‘बहुत गुरूर था मुझे रेखा को अपना कहने पर, एक दिन जया आई और मेरा गुरूर मार कर फोड दी’, असे म्हणत या युजरने अमिताभ यांच्या वैयक्तिक आयुष्यावरच टिप्पणी केली आहे हे स्पष्ट दिसत आहे.

श्रर एक शेर मेरे तरफ से😌

बहुत गुरुर था मुझे रेखा को अपना कहने पर,
एक दिन जया आई और मेरा गुरुर मार कर फोड़ दी

— Vipasha Tiwari (@vipashatiwari) August 1, 2021

एकंदर काय समजायचे म्हणाल, तर एक पोस्ट आणि पोस्टमध्ये शायरी शेअर करणे बिग बींना अगदीच महागात पडले आहे. तर बिग बी सध्या अनेक चित्रपटांत व्यस्त आहे. माहितीनुसार, ब्रह्मास्त्र या आगामी चित्रपटात ते रणबीर कपूर व आलिया भटसोबत दिसणार आहे. शिवाय झुंड, चेहरे, मे डे, गुडबाय हे त्यांचे येत्या काळात प्रदर्शित होणारे चित्रपट आहेत.

Tags: Big BShayariSocial Media TrollingTwitter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group