Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

नेक्स्ट लेव्हल पायरसी; टोकियो ऑलीम्पिकमध्ये इस्रायलचे अँथम ऐकताच अनु मलिक ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 2, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Anu malik
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड संगीतकार अनु मलिक सध्या सर्व स्तरांवर चांगलेच ट्रोल होत आहेत. तसे यात काही नवीन नाही कारण याआधीसुद्धा अनेकदा ते वेगवेगळ्या कारणांसाठी ट्रोल झाले आहेत. शिवाय त्यांच्यावर अनेकदा म्युझिक कॉपी वा चोरी केल्याचा आरोप लागला आहे. पण यावेळी मात्र हद्दच झाली. अनु मलिक यांनी कम्पोज केलेल्या एका गाण्याचे आणि इस्रायलच्या राष्ट्रगीताचे म्युझिक अगदी तंतोतंत सारखे आहे असा दावा नेटक-यांनी केला आहे.

सध्या टोकियो ऑलिम्पिक सुरु आहे. या दरम्यान इस्रायलचा जिमनास्ट डोल्गोपायट याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यावर देशाचे राष्ट्रगीत वाजविण्यात आले आणि मग काय? मग ट्रोलरचा नेम आणि अनु मलिक यांचा गेम उघड्यावर पडला.

https://www.youtube.com/watch?v=oA3jor52HDE

ऑलिम्पिकमध्ये जो खेळाडू सुवर्ण पदक जिंकतो त्याच्या देशाचे राष्ट्रगीत वाजवले जाते. त्यामुळे डोल्गोपायट जिंकल्यानंतर इस्रायल देशाचे राष्ट्रगीत ‘हातिकवाह’ लावण्यात आले. हे इस्रायलचे राष्ट्रगीत ऐकल्यानंतर नेटक-यांना १९९६ साली प्रदर्शित झालेल्या ‘दिलजले’ चित्रपटातील ‘मेरा मुल्क मेरा देश’ हे गाणे आठवले.

HAHAha…. Anu Malik literally copied Israeli National Anthem for a song.. And they noticed! in 2011 !! You cant make this up.. !! 😂 https://t.co/d8vNQEXbUO

— Sameer (@Sawei94) August 1, 2021

दरम्यान इस्रायलच्या राष्ट्रगीताचे म्युझिक आणि अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे म्युझिक बऱ्यापैकी सारखे आहे असा दावा अनेक नेटकऱ्यांनी केला आहे. परिणामी नेटक-यांनी अनु मलिक यांना चांगलेच धारेवर घेत ट्रोल करायला सुरुवात केली.

https://twitter.com/kabeerbackup/status/1421883102117330950

‘इस्रायलचे राष्ट्रगीत आणि दिलजले चित्रपटातील ‘मेरा मुल्क मेरा देश मेरा ये चमन’ या गाण्यात साम्य आहे आणि याला अनु मलिक यांनी म्युझिक दिले आहे. त्यामुळे अनु मलिक सध्या ट्रॉलरच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, मला १००% खात्री आहे की हे म्युझिक त्याने कॉपी केले असणार,’ असे एका युजरने लिहिले आहे.

Arre @The_AnuMalik Israel ka national anthem tak nahi chhoda aapne! Ye bhi copy kar daala? Hadd hai chori ki yaar!

— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) August 1, 2021

तर, ‘इस्रायलचे राष्ट्रगीतही सोडले नाही? ते सुद्धा कॉपी केले? चोरी करण्याची पण एक मर्यादा असते,’ अशा शब्दांत एका युजरने अनु मलिक यांना चांगलेच सुनावले. याशिवाय, ‘ऑलिम्पिकमध्ये संगीत चोरण्याची स्पर्धा असती तर अनु मलिक नक्की सुवर्ण पदक जिंकले असते,’ असे म्हणत एका युजरने त्यांची खिल्ली उडवली आहे.

Tags: anu malikBollywood Music DirectorDiljale MovieHatikwahMera Mulk Mera Desh
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group