Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सोनाली कुलकर्णी करतेय पतीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन; मालदीवमधून केले थेट लाईव्ह सेशन

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 4, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sonali_kunal
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या पतीसोबत अर्थात कुणाल बेनोडेकर यांच्यासोबत काही दिवसांपूर्वी ‘हनीमून’साठी पूर्व आफ्रिकेत गेले होते. यानंतर आता मालदिवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. खरतर सुट्टी एक कारण आहे. कुणाल बेनोदेकर यांचा आज ( ४ ऑगस्ट ) वाढदिवस आहे आणि याचंच निमित्त म्हणून ते मालदीवमध्ये एन्जॉय करत आहेत. दरम्यान सोनालीने नुकतेच लाईव्ह सेशन करीत मालदीव दर्शन आपल्या चाहत्यांना घडवले आहे. या सेशनमध्ये अनेको चाहत्यांनी कुणाल याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याआधीही तिने मालदिव व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील सोनालीच्या बिकनी फोटोसने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा मिळवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली कुलकर्णीचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे तिचे लाईव्ह सेशन असेल आणि कमेंट्सचा पाऊस पडणार नाही हे अशक्यच. त्यामुळे सोनालीचे मॉडिव्ह लाईव्ह सेशन साठी ५००० हुन अधिक चाहते तिच्यासोबत जोडलेले होते. या लाईव्ह सेशनमध्ये तिने मालदीवमध्ये राहत असलेल्या व्हिलाचे दर्शन घडविले आहे. इतकेच नव्हे तर गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या मंगळसूत्राची चर्चा होती. या सेशनमध्ये तिने जाणीवपूर्वक स्वतःच्या मंगळसूत्राचे डिझाईन आपल्या चाहत्यांना दाखवले आहे आणि त्याबाबत इतरत्र माहिती देखील दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर अनेकदा तिने कुणालसोबतचे फोटो शेअर केल्याचे दिसत आहे. पण तिनं नुकत्याच शेअर केलेल्या मालदीव व्हॅकेशनच्या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. सोनालीने मालदिव व्हेकेशनचे फोटो शेअर केल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्ट दिसत आहे. कोरोनामुळे बंद घरात असलेली सोनाली आता आपली हौस पूर्ण करताना दिसतेय. या फोटोजला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे.

Tags: celebrating husbands BirthdayInstagram PostKunal BenodekarLive Sessionsonali kulkarni
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group