Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

साडी एक आणि भानगडी अनेक; ‘येऊ कशी तशी मी नांदायला’चे नवे प्रोमो ठरले ट्रोलिंगचे कारण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 19, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या झी मराठी वाहिनीवर सुरु असणारी अत्यंत लोकप्रिय मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ हि एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेतील ओम आणि स्वीटूच्या जोडीने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. त्यांची मैत्री आणि आता लव्ह स्टोरी दोन्ही एकदम हिट झाल्या आहेत. त्यानंतर आता त्यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. खूप अडचणींनंतर आता प्रेक्षकांचे लाडके ओम स्वीटू विवाह बंधनात अडकत आहेत. या भागांचे काही खास प्रोमो टीव्हीवर झळकत आहेत. या प्रोमोतील २ सीन सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहेत आणि ते पाहून प्रेक्षक फिदीफिदी हसतदेखील आहेत. नुसते हसत नाहीत तर चांगलेच मजा घेत आहेत आणि कारण विचारालं तर एक साडी याचे कारण ठरली आहे.

View this post on Instagram

A post shared by Aditi Sarangdhar Fan (@aditisarangdhar_fan)

मालिकेतील एका भागात ओम-स्वीटूच्या साखरपुड्यादरम्यान स्वीटूने लाल रंगाची साडी नेसली होती. ही साडी पाहून मालविका तिला साडीबद्दल विचारते आणि तेव्हा स्वीटू हा शालू तिच्या आईच्या अर्थात नलूच्या लग्नातला आहे असे सांगते. तर दुसऱ्या भागात नलू मावशीची साडी पाहून मालविका तसाच काहीसा प्रश्न विचारते. म्हणते, हि साडी खूप दिवस कपाटातच होती का? तेव्हा नलू मावशी म्हणते हो. हा माझ्या लग्नातला शालू आहे. तुमच्याकडे यायचे होते, म्हणून मुद्दाम नेसली. आता हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर येताच नेटकऱ्यांनी बरोबर हि चूक पकडली आणि मग काय? खिल्ली उडवायला सुरुवात केली.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

याआधीही नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल केले होते. यानंतर आता २ वेगवेगळे सीन आणि एकाच साडीचे विशेषण हि जोडगोळी नेटकऱ्यांनी चांगलीच ताणली. मुख्य म्हणजे यात नलूची आणि स्वीटूची साडी सारखीच दाखवायला हवी होती. पण तसे झाले नाही आणि हि चूक लक्षात येताच मालिका ट्रोल झाली. मालिकेत यापूर्वी स्वीटू आणि ओम यांच्या लग्नासाठी नलू मावशीचा होकार गरजेचा होता.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

तर नलू मावशीकडून लग्नाला होकार मिळवण्यासाठी ओमला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. यानंतर नलू मावशीच्या अटीनुसार त्याने प्रत्येक अट पूर्ण करत नलू मावशीचा होकार मिळवला आणि आता सात जन्माची गाठ बांधायला ओम स्वीटू सज्ज झाले आहेत. पण मालविका हे लग्न होऊन देईल का आता पुन्हा एक नवे संकट येईल, हे पाहणे गरजेचे आहे.

Tags: New PromoSocial Media TrollingViral VideoYeu Kashi Tashi Mi Nandayalazee marathi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group