Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बस्स १ कोटी..? थोडे अधिक मागितले असते; सोनू सूदने दिले भलत्या मागण्यांना हटके उत्तर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 24, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या संकटात गरजूंच्या मदतीसाठी धावलेला सोनू सूद कधी गरिबांसाठी मसिहा झाला तेच कळले नाही. गतवर्षी सुरु केलेल्या मदतीचा ओघ सोनू सुदने अद्याप कायम ठेवला आहे. लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद अगदी सुपरहिरोच ठरला. आताही कित्येकांना रोजगार मिळवून देण्यासाठी तो प्रयत्न करीत आहे. यादरम्यान सोशल मीडियावर लोक त्याच्याकडून विचित्र मागण्या पूर्ण करण्याची अपेक्षा करीत आहेत. सोशल मीडियावर अनेकजण त्याच्याकडे भलत्या सलत्या मागण्या करत ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील एका मागणीवर सोनूने एकदम कमालीचे उत्तर दिले आहे.

बस 1 करोड़ ??
थोड़े जायदा ही मांग लेता 😂 https://t.co/5h3KkCrrEA

— sonu sood (@SonuSood) August 23, 2021

एका चाहत्याने अभिनेता सोनू सूदकडे चक्क १ कोटी रुपयांची मागणी केली आहे. महेंद्र दुर्गे नावाच्या व्यक्तीने ट्विटरवरून एक ट्विट केलं आहे.यात त्याने लिहिले आहे कि, “सोनू सूद सर, मला १ कोटी रुपये हवे आहेत”. यावर सोनू सूदने कमालीचे उत्तर देताना म्हटले आहे, कि बस्स.. “फक्त एक कोटी रुपये? थोडे अधिक मागितले असते…”. यासोबतच सोनू सूदने एक हसणारा इमोजी देखील सोबत पोस्ट केला आहे. हे ट्विट आता सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहे. तसेच याआधीही अनेकदा सोनू सूदने विचित्र मागण्यांना असेच हटके उत्तर दिले होते.

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

आजकाल सोनू सूद लोकांच्या वाट्टेल त्या समस्या सोडवताना दिसतोय. अलीकडेच एक महिला आपल्या पतीची तक्रार घेऊन त्याच्याकडे गेली होती. मग काय? त्याने महिलेचं म्हणणं ऐकून घेतलं आणि तिच्या समस्येचं समाधान काढलं. सोनूचा हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हि महिला आपल्या पतीची तक्रार घेऊन सोनू सूदकडे आली तेव्हा सोनूने महिलेची समस्या समजून घेतली आणि थेट महिलेच्या पतीला व्हिडीओ कॉल केला. यानंतर सोनू सूद त्याला म्हणाला की, मला गॅरंटी द्या की तुम्ही पत्नी मुलीची काळजी घ्याल, तुम्ही मला गॅरंटी द्या आणि मग मी तुमच्या मुलीसोबत तुम्हाला भेटणार.

Tags: Fans Weird DemandSocial Media TrollingSonu SoodTwitter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group