Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पोलिसांनी माझी ‘ही’ दुर्दशा केली; फोटो शेअर करीत अभिनेत्रीने पोलिसांवर केले गंभीर आरोप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 29, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘गंदी बात’ या वेब सीरिजमूळे प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ हिने पुन्हा एकदा पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. अलीकडे गाजलेल्या उद्योजक राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म प्रकरणात ती आरोपी आहे. यानंतर तिने आपली बाजू स्पष्ट करताना अनेकदा पोलिसांवरच गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान स्वतःचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत तिने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. गहनाने जो फोटो शेअर केला आहे त्यात तिचे कपडे फाटलेले दिसत आहेत. या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पोलिसांनी माझी ही दुर्दशा केली आहे. पाहुयात ती या पोस्टमध्ये सविस्तर काय म्हणाली आहे ते.

https://www.instagram.com/p/CTHGBq5KEFx/?utm_source=ig_web_copy_link

गहनाने स्वतःचा फोटो पोस्ट करताना लिहिले की, ‘मी काही अज्ञात लोकांसोबत राहत आहे. अज्ञात लोकांनी घराचा ताबा घेतला आहे. वकिलांची फीही दुसऱ्यांकडे पैसे उधार मागून भरली आहे. मुंबई पोलीस यापेक्षा जास्त काय कराल.. याहून जास्त तुम्ही काय बिघडवू शकता.. ‘तरीही तुमचं मन भरलं नाही तर माझ्यावर खोटा खटला भरला. एक दिवस सर्वकाही बाहेर येईल. ज्या मुलींना तुम्ही माझ्या विरोधात उभे केले आहे, पण कधी ना कधी सत्य बाहेर येईल. माझ्या मोबाइलमध्ये सर्व काही आहे, फक्त तुम्ही लोकांनी तो जप्त केलाय. काही हरकत नाही.. आज माझी वेळ वाईट आहे, उद्या तुमची वेळ वाईट असेल. मी हार मानणार नाही.’ गहनाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

View this post on Instagram

A post shared by India News HD (@indianewshd)

या दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी गहनाला अश्लील चित्रपट बनवून काही अॅप्सच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित केल्याबद्दल अटक केली होती. त्यामुळे तब्बल चार महिने गहना कोठडीत होती. या चार महिन्याच्या कोठडीनंतर गहना सध्यातरी जामिनावर बाहेर आहे. मात्र, पॉर्नोग्राफी चित्रीकरण आणि अॅप्सच्या माध्यमातून प्रसारित करणे या गुन्ह्याखाली राज कुंद्राला अटक झाल्यानंतर गहनाने त्याला पाठिंबा दिला होता आणि लोकांना पॉर्न व इरॉटिक व्हिडिओंमधील फरक समजावून सांगितला होता. परंतु या प्रकरणात तीही सामील असल्याचे काही पुरावे समोर आल्याने संशयितांमध्ये तिचा समावेश आहे.

Tags: Bollywood ActressGehna VasisthInstagram PostPornography CaseRaj Kundra
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group