Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अभिनेता अरमान कोहलीवर NCB’ची कारवाई; १२ तासांच्या चौकशीनंतर अखेर अटक

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 29, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Arman Kohli
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बहुचर्चित असलेले प्रकरण म्हणजे ड्रग्स रॅकेट. ह्या रॅकेटमध्ये आतापर्यंत अनेको मोठं मोठी नावे समोर आली आहेत. दरम्यान यामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरुन NCB’ने बॉलिवडूचा अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला आहे. या छाप्यात NCBला आर्मीच्या घरी ड्रग्सचा साठा सापडला आहे. पर्वापासून अर्थात शुक्रवार २७ ऑगस्टपासून NCBच्या कारवाईला वेग आला आहे. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत या प्रकरणाचे धागे दोरे काढले आहेत. यामध्ये आतापर्यंत १५ हून अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक करण्यात आली आहे.

Actor Arman Kohli arrested by NCB Mumbai. He was detained yesterday and after 12 hrs of questioning, he has been arrested.

— Jitender Sharma (@capt_ivane) August 29, 2021

अटकेत असलेल्या ड्रग्स तस्करांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर NCB ने छापा टाकला आणि या छापेमारीनंतर NCB अधिकारी अरमान कोहलीला घरातून घेऊन गेले आहेत. यानंतर सध्या NCB चे अधिकारी या ड्रग्स तस्करांची अधिक चौकशी करत आहेत. या चौकशीदरम्यानच ड्रग्स तस्करीमध्ये अभिनेता अरमान कोहलीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. NCB ने अरमानच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्याच्याकडे ‘अमेरिकन कोकेन’ सापडलं आहे.  हे ‘अमेरिकन कोकेन’ विशेष आणि महागड असतं त्यामुळे हे अरमानकडे कसं आलं याबद्दल आता तपास सुरू आहे. ड्रग्स तस्करांची कोणती गॅंग यात सहभागी आहे ? हे ड्रग्स कसं आणलं जातं? हे शोधण्यावर आता NCB लक्ष केंद्रित करताना दिसत आहे.

Bollywood drug case
NCB finds drugs in this big actor's house; actor arrested

WATCH @aajtak On @ZEE5News

👉 https://t.co/Ijoa5ItghU#Drugs #Bollywood #NCB #Actor #Armankohli pic.twitter.com/9gCluV8PdF

— ZEE5 News (@ZEE5News) August 29, 2021

मागील काही दिवसांपासून NCB कडून ड्रग्ज प्रकरणी मोठमोठ्या कारवाई झाल्या आहेत. NCB ला गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वेगवेगळ्या औषधांबद्दल बरीच माहिती मिळाली असल्यामुळे त्यांनी हे ऑपरेशन सुरू केले आहे. या मोहिमेला ‘इश्का रोलिंग थंडर’ असे नाव देण्यात आले आहे. याच ऑपरेशन अंतर्गत अरमान कोहलीच्या घरी छापेमारी करण्यात आली. सध्या सुरु चौकशीतून अजूनही बॉलिवूड तसेच इतर क्षेत्रातील मोठी नावे सामील होण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

A post shared by Armaan Kohli (@armaankohliofficial)

बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याने ‘बदले की आग’ आणि ‘राज तिलक’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत प्रवेश केला होता.यानंतर विरोधी, दुश्मन जमाना, औलाद के दुश्मन, वीर, कहर, जानी दुश्मन यांसारख्या सिनेमात अरमानने काम केलेले आहे. त्यानंतर १२ वर्षांचा ब्रेक घेऊन सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमातही तो दिसला होता. शिवाय २०१३ साली बिग बॉसच्या सीझनमध्येही अरमान सहभागी झाला होता.

Tags: Arman KohliBollywood ActorsBollywood Drugs CaseDrugs ConnectionJani Dushman FameNCB
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group