Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूडची ‘पिग्गी चॉप्स’ शूटिंगदरम्यान जखमी; फोटो पाहून चाहत्यांची वाढली चिंता

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 29, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची ‘पिग्गी चॉप्स’ अर्थात आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनास हिने नेहमीच आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. आतातर फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही तिने स्वतःची अशी वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे आता प्रियंकाचे संपूर्ण जगभरात खूप मोठी फॅन फॉलोव्हिंग आहे. तिचे चाहते आता साता समुद्रापारदेखील मोठ्या संख्येत आहेत. मध्यंतरीच हॉलिवूड गाजवल्यानंतर सध्या ती आगामी सिनेमा ‘सिटाडेल’च्या शूटिंगमध्ये अत्यंत व्यग्र आहे. मुख्य म्हणजे, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रियंकाला दुखापत झाली आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. तिचा हा फोटो पाहून तिचे चाहते तिचं प्रकृतीची चिंता करीत आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिच्या कपाळावर झालेल्या गंभीर जखमा पहायला मिळत आहेत. इतकेच नव्हे तर, तिचे कपाळ रक्ताने माखलेले दिसत आहे. या स्टोरीतील पहिला फोटो शेअर करत तिने कोणते खरे आणि कोणते खोटे असे कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या फोटोत प्रियांकाने भुवयांमध्ये झालेली जखम खरी असल्याचे सांगितले आहे. तर कपाळावरी जखम ही खोटी असल्याचे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Namaste Bollywood (@namastebollywood.in)

प्रियांका २०२१ च्या सुरुवातीपासूनच लंडनमध्ये सिटाडेल या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यात ती एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत रिचर्ड मॅडन आणि पेड्रो लिएंड्रो हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास हि नेहमीच तिच्या आयकॉनिक फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते. याशिवाय फॅशन दिवा प्रियांका हॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये चांगलीच सक्रिय झाली आहे. त्यामुळे सध्या ती हॉलिवूडमध्ये अग्रेसर भूमिका निभावताना दिसतेय. या चित्रपटाआधी प्रियांकाने ‘टेक्स्ट फॉर यू’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे आणि हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच ती मॅट्रिक्स ४मध्येही दिसणार आहे. या हॉलिवूड चित्रपटांशिवाय ती ‘जी ले जरा’ या हिंदी चित्रपटात आलिया भट व कॅटरिना कैफसोबत झळकणार आहे.

Tags: Bollywood ActresscitadelHollywood MovieInjured During Shootkatrina kaifPriyanka ChopraText For You
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group