Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Bigg Boss OTT – छी! चिप एंटरटेनमेंट; सनी लिओनी’चा बोल्ड टास्क पाहून नेटकरी संतापले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 31, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। नव्या रंगात आणि ढंगात सुरु झालेला ‘बिग बॉस ओटीटी’ पाहता पाहता अगदी काहीच दिवसांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. मुळातच हा रिअ‍ॅलिटी शो कितीही वादग्रस्त असला तरी प्रेक्षकांचा नेहमीच लाडका राहिला आहे. मात्र या शोमधील स्पर्धकांची अर्वाच्य भाषा आणि वागणूक यामुळे अनेकदा हा हा शो वादात सापडला आहे. मात्र तरीही या शोवरील प्रेक्षकांचे प्रेम काही केल्या कमी झाले नाही. पण पुन्हा एकदा ओटीटीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’च्या या परवानेही असाच एक वाद ओढवून घेतला आहे. बिग बॉसच्या विकेंड एपिसोडमध्ये सानी लिओनीने हजेरी लावली आणि स्टेजवर जणू आग लावली. अर्थातच खरोखरची नव्हे तर बोल्डनेसने. पण तिचा बोल्डनेस यावेळी बिग बॉसच्या अंगलट आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

त्याचे झाले असे कि, ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये अनेक सेलिब्रिटी आले आणि ते वेगवेगळे टास्क देताना दिसले. तशीच यावेळी बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी घरात आली आणि तिनेही तिच्या अंदाजात एक टास्क दिला. आता सनीची एन्ट्री थोडीच हलकी फुलकी असेल. ती आली आणि धमाका करून गेली. सनीने बिग बॉस हाऊसमध्ये एंट्री केली आणि शोमधील कनेक्शन्सना असा काही टास्क दिला की तो पाहून अनेकांना त्यांचा संताप अनावर झाला. या टास्कमध्ये स्पर्धकांना एकमेकांच्या जवळ उभ राहून दोघांच्या शरीरांमध्ये एक नारळ पकडायचा आहे. शिवाय हा नारळ खाली पडू न देता त्यांना डान्स करायचा आहे. तसचं हळू हळू हा नारळ चेह-यापर्यंत आणायचा आहे. या टास्कचा प्रोमो रिलीज झाला आणि तो पाहून हा नेटक-यांची सटकली.

   

यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी यावर लिहिले, हा कसला घाणेरडा टास्क आहे. तर अन्य एका युजरने या प्रोमोवर ‘वल्गर’ लिहीत आपला संताप व्यक्त केला. इतकेच काय तर, हे बिग बॉस आहे की स्प्लिट्सविला असा सवाल एका युजरने केला. म्हणजेच सांगायचे असे कि, सनीने स्पर्धकांना दिलेला टास्क नेटक-यांना रूचलाही नाही आणि आवडला नाही. त्यामुळे सनीचा बोल्ड टास्क बिग बॉसच्या अंगलट आला आहे. दरम्यान सनी लिओनी स्प्लिट्सव्हीला शोची होस्ट असताना ती असेच काही बोल्ड टास्क द्यायची ज्यांची मर्यादा नव्हती. मात्र बिग बॉसमध्येही तिने असा टास्क देणे, नेटक-यांना काही पटले नाही.

Tags: Akshara SinghBig Boss OTTColors HindiMilind GabaOTT VootRaqesh Bapatshamita shettySunny Leone
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group