Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन- अरमान कोहलीला न्यायालयाचा दणका; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 1, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अलीकडेच अबोलिवुड अभिनेता अरमान कोहली याला ताक करण्यात आली होती. त्याच्या घरावर NCB ने छापेमारी केली असता त्याच्या घरातून अमेरिकन कोकेन जप्त करण्यात आले होते. हा अमली पदार्थ अत्यंत महागड्या अमली पदार्थांपैकी एक आहे. यानंतर मुंबई न्यायालयाने अभिनेता अरमान कोहलीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड मधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले होते. यानंतर एकापाठोपाठ एक मोठी नवे समोर आली आहे. त्यामुळे NCB ने कारवाईचा वेग वाढवून अटकेत असलेल्या ड्रग्ज पेडलर्स वर चौकशीचा चांगलाच चाबूक फिरवला आहे. आता पर्यंत या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे.

Armaan Kohli drug case: Mumbai Court sends Armaan Kohli to 14-day judicial custody https://t.co/bU6nCZeGwg

— Süñňý Srîvåstãv (@AnkurSr19101901) September 1, 2021

गुप्त सूचनेच्या आधारावर NCBने बॉलीवुड अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापेमारी केली होती. समीर वानखेड़े यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी करण्यात आली होती. अटकेत असलेल्या ड्रग्स तस्करांनी दिलेल्या माहितीनुसार अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर NCB ने छापा टाकला होता. यानंतर NCB चे अधिकारी ड्रग्स तस्करांची अधिक चौकशी करत असतानाच ड्रग्स तस्करीत अरमानचा समावेश असल्याची माहिती उघड झाली होती.

Bollywood actor and former Bigg Boss contestant Armaan Kohli, and drug supplier Ajay Singh were produced in the NDPS court on Wednesday and sent to judicial custody till September 14. Both were arrested by #NCB on August 28 in a drug case.@HTMumbai @htTweets @SachinKalbag pic.twitter.com/HBVQuMhU67

— Manish K. Pathak (@ManishPaathak) September 1, 2021

मागील काही दिवसांपासून NCB कडून ड्रग्ज प्रकरणी मोठमोठ्या कारवाई झाल्या आहेत. NCB ला गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वेगवेगळ्या औषधांबद्दल बरीच माहिती मिळाली असल्यामुळे त्यांनी हे ऑपरेशन सुरू केले आहे. या मोहिमेला ‘इश्का रोलिंग थंडर’ असे नाव देण्यात आले आहे. याच ऑपरेशन अंतर्गत अरमान कोहलीच्या घरी छापेमारी करण्यात आली. सध्या सुरु चौकशीतून अजूनही बॉलिवूड तसेच इतर क्षेत्रातील मोठी नावे सामील होण्याची शक्यता आहे.

View this post on Instagram

A post shared by Armaan Kohli (@armaankohliofficial)

बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याने ‘बदले की आग’ आणि ‘राज तिलक’ या सिनेमातून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत प्रवेश केला होता.यानंतर विरोधी, दुश्मन जमाना, औलाद के दुश्मन, वीर, कहर, जानी दुश्मन यांसारख्या सिनेमात अरमानने काम केलेले आहे. त्यानंतर १२ वर्षांचा ब्रेक घेऊन सलमानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमातही तो दिसला होता. शिवाय २०१३ साली बिग बॉसच्या सीझनमध्येही अरमान सहभागी झाला होता.

Tags: Arman Kohlibollywood actorBollywood Drugs CaseJudicial CustodyMumbai CourtNCB
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group