Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

स्वातंत्र्य कि स्वैराचार?; शरीरावर ‘महामृत्युंजय मंत्र’ टॅटू म्हणून गोंदविणारी अभिनेत्री झाली ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 23, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘काय रे रास्कला’ या चित्रपटाच्या माध्यमातून उदयास आलेलो अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे. उत्तम अभिनय आणि लोभविणारे सौंदर्य या दोहोंच्या जोरावर भाग्यश्रीने तिचा स्वतःचा असा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी भाग्यश्री नियमितपणे काही न काही करताना दिसत असते. यात कधी ती तिच्या जीवनातील अनेको गोष्टी नेटकऱ्यांसोबत शेअर करताना दिसते. तर कधी भन्नाट फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तर अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर टॅटू गोंदवला असून त्याचा फोटो आणि एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. मात्र हा फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यावर चाहत्यांची जाम सटकली आणि नको नको त्या शब्दात त्यांनी तिची खरडपट्टी काढायला सुरुवात केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaddam Kiran (@inkindia_)

त्याच झालं असं कि, भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने चाहत्यांना तिचा टॅटू दाखवला आहे. सोबतच तिचा हा पहिला टॅटू असल्याचं तिने सांगितलं आहे. पण मुख्य कारण सांगायचं म्हणजे, तिने टॅटू म्हणून महामृत्युंजय मंत्राची निवड केली आहे. त्यातही कहर असा कि, शरीराच्या ज्या भागावर हा टॅटू काढला आहे तो पाहून नेटकऱ्यांना काय बोलावं आणि काय करावं तेच सुचेना. मग काय? केली ना ट्रोल. भाग्यश्रीने तिच्या कंबरेच्या किंचित वरील भागामध्ये महामृत्युंजय मंत्राचा टॅटू काढला आहे. हा टॅटू पाहिल्यावर अनेकांनी तिचं कौतुक केलं. मात्र, टॅटू काढण्यासाठी तिने निवडलेली जागा पाहून अनेकांनी तिला खालच्या भाषेत जाऊन अगदी ट्रोल केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhagyaashreee Mote (@bhagyashreemote)

 

‘स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार ज्याला म्हणतात तो हाच’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं तर, ‘भाग्यश्री आणि हा टॅटू काढणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे’, असेही अनेकांनी म्हटले आहे. याशिवाय ‘महामृत्युंजय मंत्रासारखा पवित्र मंत्र शरीरावर गोंदवून घेताना लाज वाटली पाहिजे’, अशी टीका अनेक नेटकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, भाग्यश्री मोटे हि अभिनेत्री मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने ‘काय रे रास्कला’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच तिने तेलुगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातही काम केले आहे.

Tags: bhagyashree MoteMahamrutyunjay MantraSocial Media TrollingTatoo On BodyViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group