Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अखेर.. मर्द को दर्द हुआ।; तळपायाच्या बोटाचे फ्रॅक्चर बीग बीं’साठी ठरले अत्यंत वेदनादायी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 1, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या तेराव्या सिजनचे शूट करत आहेत. दरम्यान कधी काळी मर्द को दर्द नहीं होता म्हणणाऱ्या शेहनशाहला अगदी वेदनेने कळवळून जाताना अनेकांनी पाहिले आहे. त्याचे झाले असे कि, केबीसीचे शूटिंग सुरु आहे आणि या दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याना इतक्या असह्य वेदना होत आहेत पण तरीही त्यांनी केबीसीचे शूटींग थांबवले नाही उलट जबाबदारीने पार पाडत आहेत.

आपल्या ब्लॉगवर अमिताभ यांनी फ्रॅक्चर बोटाचा फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी लिहिले कि, तळपायाच्या बोटाला फ्रॅक्चर आहे आणि मी असह्य वेदना सहन करतोय. फ्रॅक्चरच्या ठिकाणी प्लास्टर केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे ‘बडी टॅपिंग’ केलं आहे. बोट लपवण्यासाठी कॅमोफ्लॉज जोडे घातले आहेत. मोज्यासारखे आहेत पण आहेत जोडेच. माझ्या तुटलेल्या बोटासाठी सॉफ्ट प्रोटेक्शन….असं त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. पण याशिवाय त्यांच्या बोटाला दुखापत कशी झाली, ते त्यांनी सांगितलेलं नाही.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

 

केबीसी’च्या कोणत्याही पर्वत हॉटसीटवर बसलेले अमिताभ नेहमीच सूटाबुटात दिसतात. पण आगामी एपिसोडमध्ये ते देसी लुकमध्ये दिसणार आहेत. कारण पुन्हा तेच, तळपायाच्या बोटाला झालेली दुखापत. अर्थातच बोट फ्रॅक्चर झाल्याने अमिताभ जोडे घालू शकत नाही. त्यामुळे फॉर्मल सूट व ब्लेझर असा पोशाख त्यांना करता येणार नाही. म्हणूनच येत्या एपिसोडमध्ये ते नेहमीपेक्षा वेगळे दिसतील. या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉटसीटवर अभिनेता प्रतीक गांधी व पंकज त्रिपाठी दिसणार आहेत.

Tags: Blog PostfractureKaun banega crorepati 13pankaj tripathiPratik Gandhi
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group