हॅलो बॉलिवूड, विशेष । सध्या निम्मं जग, पर्यायाने भारत सोशल मीडियावर दिवस घालवत असतो. लोकांच्या व्यक्त होण्याची माध्यम जशी बदलली तशीच, त्याची एंटरटेनमेंट ची साधने पण बदलली. फ्री मध्ये अव्हेलेबल असणारे गुगलचे ‘युट्युब’ हे मनोरंजनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. त्याचं प्रतीक म्हणजे सध्या २-३ वर्षात त्याच्यावरच्या भारतीय व्युव्ह्जला खूप मोठी भरती आली आहे.
मारी २ चित्रपटातील ‘राउडी बेबी’ हे गाणं युट्युबवर यावर्षीच सर्वात पॉप्युलर गाणं ठरलं आहे. त्याला या वर्षात सर्वात जास्त म्हणजे ७३ कोटी (७३६ मिलियन) व्ह्यूव्ज आहेत. त्यानंतर आश्चर्यकारकपणे ध्वनी भानूशालीचं वास्ते याला सुद्धा ६६ कोटी व्युव्हज् आहेत.
१. राउडी बेबी (मारी २)
2. ‘वास्ते’ by ध्वनी भानूशाली
3. फिलहाल by बी प्राक
4. कोका कोला (लुका छुपी)
5. शी डोन्ट नो by मिलिंद गाबा
६. धीमे धीमे by टोनी कक्कर
७. वो साकी साकी (बाटला हाऊस )
८. वे माही (केसरी)
९. पछताओगे by जानी
१०. गली गली ( KGF )