Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरी; 1 कोटी 41 लाखांवर चोरांचा डल्ला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 9, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
sonam kapoor
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । हाय प्रोफाईल प्रकरणे अनेकदा माध्यमांसमोर येण्यापासून रोखली जातात. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या अमृता शेरगिल मार्गावरील घरावर फेब्रुवारी महिन्यात दरोडा पडला होता. प्रकरण मोठे असल्याने त्यावर तपास सुरू झाला मात्र त्यांनी हे प्रकरण समोर येऊ दिले नाही. मात्र आता या प्रकरणाशी संबंधित माहिती हळूहळू समोर येत आहे. वृत्तानुसार, सोनमच्या सासूने 23 फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलिस ठाण्यात या चोरीची तक्रार दाखल केली होती. या रिपोर्ट्सनुसार, 11 फेब्रुवारी रोजी घरातून 1 कोटी 41 लाखांची चोरी झाली असून त्यात रोख रक्कम आणि दागिन्यांचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

 

ही मोठी बाब लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी जोरदार तपास सुरू केला. या एपिसोडमध्ये पोलिसांनी जवळपास 25 जणांची चौकशी केली आहे. यामध्ये नऊ केअर टेकर, ड्रायव्हर, माळी आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एशियन नेटच्या वृत्तानुसार, केवळ दिल्ली पोलिसच नाही तर फॉरेन्सिक विभागाच्या टीमनेही चोरीच्या ठिकाणी तपास केला आहे, जेणेकरून काही पुरावे गोळा करता येतील. बातम्यांनुसार, हायप्रोफाईल केस असल्यामुळे हे प्रकरण आतापर्यंत दाबून ठेवण्यात आले होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून अद्याप आरोपी पकडले गेलेले नाही. गुन्हेगाराला पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे.

 

यापूर्वीही हा रिपोर्ट आला होता, सोनम कपूरच्या सासरच्या कंपनीत 27 कोटींची फसवणूक झाली होती. दुसरीकडे, सोनम कपूरने नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी दिली की ती आई होणार आहे. सोनमने नुकतेच तिचे बेबी बंप असलेले फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. या प्रकरणी कपूर कुटुंबाकडून सध्या कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Tags: Anand AhujaBollywood CelebrityBurglary At HouseInstagram PostSonam Kapoor
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group