Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहरुखच्या ‘जवान’चा टिझर चर्चेत; अभिनेत्याचा शॉकिंग लूक पाहून चाहते हादरले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 4, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Jawan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील किंग खान अर्थात शाहरुख खान लवकरच मोठ्या पडद्यावर एका वेगळ्या भूमिकेतून येतोय. दिनांक ३ जून, २०२२ शुक्रवारी त्याच्या चाहत्यांना त्याने खास सरप्राईज दिल आहे. हे सरप्राईज म्हणजे ‘जवान’ सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. हा टिझर एकदम खतरनाक आहे. असे म्हणण्याचे कारण म्हणजे ‘जवान’ च्या टीझर मध्ये शाहरुख खानचा लूक जरा शॉकिंगचा आहे. या टीझरमध्ये त्याचा लूक समोर आलाय आणि त्यामुळे चाहते एकदम अवाक झाल्याचे पहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

या टीझरमध्ये ‘जवान’ बनलेला शाहरुख खान एक वेगळ्याच आणि लक्षवेधी भूमिकेत दिसून येतोय. लाव्हार बॉय चक्क ऍक्शन हिरोच्या भूमिकेत दिसतोय हेच पाहून चाहत्यांना चित्रपटाचे आकर्षण निर्माण झाले आहे. यामध्ये त्याच्या पूर्ण चेहरा, डोक आणि हातावर तसेच पायावर पट्ट्या बांधलेल्या दिसत आहेत. हा टिझर पाहिल्यानंतर अनेकांनी शाहरुखचा ‘जवान’ बॉक्स ऑफिस गाजवणार अशी आशा व्यक्त केली आहे. शाहरुख खान आणि साऊथ फिल्म मेकर एटली यांनी ‘जवान’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा एक अॅक्शन सिनेमा आहे. जो २ जून, २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर २०२३ याच वर्षात शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट देखील रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता शाहरुख खान हा आगामी चित्रपट ‘जवान’मध्ये डबल रोल साकारताना दिसणार आहे. यामध्ये साऊथ अभिनेत्री नयनतारा तपास अधिकारी म्हणून भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सान्या मल्होत्रा देखील अन्य पण महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय माहितीनुसार, ‘जवान’ हा आगामी चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. तसेच ‘जवान’ हा पॅन इंडिया सिनेमा आहे. याचे विशेष आकर्षण म्हणजे चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेत्री हे दोघेही साऊथचेच आहेत. त्यामुळे चित्रपटाला साऊथ टच असणार यात काही वादच नाही.

Tags: Bollywood Upcoming MovieJawanOfficial TeaserShahrukh KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group