Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूडवर कोरोनाचं सावट; कार्तिक आर्यननंतर शाहरुख, कॅटरिनासह आदित्य रॉय कपूरही कोरोना पॉझिटिव्ह

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 6, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Bollywood Celebrities
0
SHARES
7
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे कोरोना कमी होतोय असे निदर्शनास येताच सरकारने कोरोना संबंधित नियमांमध्ये शिथिलता आणि हळूहळू आता सर्व निर्बंध उठविण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा जनजीवन सुव्यस्थित होत असल्याचे दिसून येत आहे. पण गेल्या काही दिवसापासून मुंबई, पुणे यासारख्या मेट्रो सिटीमध्ये कोरोनाचे जाळे पुन्हा एकदा वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे. मुख्य म्हणजे सामान्य लोकांपासून ते विविध क्षेत्रापर्यंत कोरोना पुन्हा एकदा हात पाय सरताना दिसतो आहे. सध्या बॉलिवूडकरांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

बॉलिवूड सिने इंडस्ट्रीतील आघाडीचे कलाकार सध्या कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे समोर येत आहे. गेल्या शनिवारी ४ जून २०२२ रोजी बॉलिवूड इंडस्ट्रीचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यन याचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते. याबाबत त्याने स्वतःच सोशल मीडियावर माहिती दिली होती. त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत म्हटले होते कि, सगळं इतकं पॉझिटिव्ह चालू होत कि कोरोनाला राहवलं नाही. याशिवाय त्याच दिवशी आशिकी २ फेम अभिनेता आदित्य रॉय कपूर याचीही कोव्हीड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

यानंतर आता बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याचाही कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हि देखील कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे हळूहळू बॉलिवूडकरांवर कोरोनाचा कहर तीव्र परिणाम करतोय असेच दिसून येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

मुख्य म्हणजे आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसत होतो मात्र आता ती झपाट्याने वाढते आहे. यामुळे आरोग्य मंत्रालयाने लोकांना पुन्हा एकदा मास्क लावण्याचे आणि संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलेले आहे. अद्याप नियमांबाबत कोणतीही सक्ती नाही.

Tags: Aditya roy kapoorCovid 19 PositiveKartik aaryanKatrina Kaif-KaushalShahrukh Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group