Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूडकरांच्या चिंतेत वाढ; केजोच्या बर्थडे पार्टीनंतर 55 सेलिब्रिटींना कोरोनाची लागण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 6, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Kejo Birthday Bash
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील नामांकित निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याचा अलिकडेच ५० वा वाढदिवस झाला. आपल्या वाढदिवसानिमित्त केजोने एकदम जोरदार पार्टीचे आयोजन केले होते. त्याच्या बर्थडे पार्टीसाठी जवळजवळ सगळं बॉलिवूड आलं होत. हि पार्टी यशराज फिल्म स्टुडिओमध्ये एकदम जोरोसे पार पडली.

View this post on Instagram

A post shared by CineRiser (@cineriserofficial)

या पार्टीत बॉलिवूड कलाकारांचा मोठा सहभाग होता. अगदी हृतिक रोशन, शाहरुख खान, कॅटरिना कैफ, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर, मलायका अरोरा, करीना कपूर खान यांच्यासह आणखी बरेच सेलिब्रेटी पार्टीला हजर होते. पण आता हि जंगी पार्टी कोरोनाची सुपर स्प्रेडर पार्टी ठरलीये असं बोललं जातंय. कारण केजोच्या पार्टीतील एक दोन नव्हे तर तब्बल ५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे.

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

‘बॉलिवूड हंगामा’च्या मीडिया रिपोर्टनुसार, निर्माता करण जोहरच्या पार्टीमध्ये सामिल झालेल्या बॉलिवूड सेलिब्रेटींपैकी जवळपास ५० ते ५५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र पण बदनामी होण्याच्या भीतीपोटी हे सेलिब्रिटी आपला कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती देत नसल्याचे समजत आहे.

View this post on Instagram

A post shared by MissMalini Showbiz (@missmalinibollywood)

मात्र सूत्रांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या माहितीनुसार, फिल्म इंडस्ट्रीतील करण जोहरच्या अत्यंत निकटवर्तीय मित्र परिवारातील बऱ्याच लोकांना या जंगी पार्टीनंतर कोरोनाची लागण झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

याशिवाय आणखी एक महत्वाची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ती अशी कि, “अनेकांनी आपण कोरोना संक्रमित असल्याची माहिती अद्याप लपवलेली आहे. पण त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

https://www.instagram.com/p/CebLJkEIGen/?utm_source=ig_web_copy_link

मुख्य म्हणजे या पार्टीत बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सामील नव्हता. मात्र अभिनेत्री कियारा अडवाणी या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. दरम्यान कार्तिक आणि कियारा दोघे एकत्र त्यांच्या भूलभुलैया २ या चित्रपटाचे प्रमोशन करीत होते. त्यामुळे कार्तिकला तिच्यामुळेच कोरोनाची लागण झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags: Bollywood HungamaCovid 19 PositiveKaran joharKartik aaryankiara advaniViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group