Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल! एक जाहिरात पडली महागात; ग्राहकांची दिशाभूल केल्याचा आरोप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 11, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Allu Arjun
0
SHARES
93
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड, हॉलिवूड आणि टॉलीवूड सगळीकडे चर्चेत असलेला स्टायलिश स्टार अभिनेता अल्लु अर्जुन आता चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे. हि अडचण साधीसुधी नसून कायदेशीर अडचण आहे. त्यामुळे आता फायर नाही तर फ्लॉवर होण्याची वेळ अल्लू अर्जुनवर आली आहे. याच कारण म्हणजे एक जाहिरात. हो. एका उत्पादनाची जाहिरात करताना अल्लूने त्याच्या पब्लिक फिगर असण्याचा गैर वापर करत ग्राहकांची दिशाभूल केली आहे असा आरोप त्याच्यावर करण्यात आलाय. इतकेच नव्हे तर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शैक्षणिक संस्थेचे समर्थन करणारी एक जाहिरात अल्लु अर्जुनने केली आहे. हीच जाहिरात त्याला चांगलीच भोवली आहे. त्यामुळे सर्व स्तरांवरून त्याच्यावर टीका होताना दिसतेय. याविषयी सामाजिक कार्यकर्ता उपेंद्र रेड्डी यांनी असा दावा केलाय की, या जाहिरातीमध्ये अभिनेता अल्लु अर्जुन याचा चेहरा वापरण्यात आला आहे.

Police complaint filed against #AlluArjun for featuring in misleading educational advertisementhttps://t.co/7kjnY0YK2D

— India Today Showbiz (@Showbiz_IT) June 11, 2022

प्रत्यक्षात जाहिरातीतून मिळणारा संदेश हा लोकांसाठी घातकरीत्या फसवणूक आणि भ्रम निर्माण करणारा आहे, असे यात स्पष्ट दिसून आले आहे. म्हणूनच अल्लु अर्जुनच्या या जाहिरातीवर आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी या सामाजिक कर्त्यांनी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अभिनेता अल्लु अर्जुन या जाहिरातीचा एक मुख्य भाग असून संबंधित शैक्षणिक संस्थेचे समर्थन केल्याप्रकरणी अभिनेत्यासह शैक्षणिक संस्थेविरोधात अंबरपेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाय सामाजिक कार्यकर्ते उपेंद्र रेड्डी यांनी अल्लु अर्जुन आणि संबंधित त्या शैक्षणिक संस्थेवर खटला चालवण्याचीसुद्धा तीव्र मागणी केली आहे. तसे पाहता एखाद्या जाहिरातीवरुन कलाकाराने ट्रोल होणे आणि त्यावर कारवाई होणे हे काही नवे नाही. याआधीही अनेक कलाकारांनी जाहिरातींमुळे वाद आणि अगदी कायदेशीर अडचणींना तोंड दिल आहे.

Tags: Allu ArjunInstagram PostLegal TroubleNew AdvertisementViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group