Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

कॅप्टन कूल मिताली राजच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज; तापसीच्या लुकने वेधलं प्रेक्षकांचं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Shabaash Mithu
0
SHARES
6
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने एक वेगळीच छाप पाडणारी अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या काही काळापासून फारशी चित्रपटांत दिसली नाही. मात्र आता लवकरच तापसी स्टारर ‘शाब्बाश मिथू’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. नुकताच या चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये तापसी पन्नू भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप्टन कुल अर्थात कॅप्टन मिताली राज हिच्या भूमिकेत दिसतेय. तिचा लूक अत्यंत भारावणारा आहे.

तापसीचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मनं जिंकूली आहेत. अगदी काही तासापूर्वीच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरने आतापर्यंत ५ लाखांहून अधिक व्ह्युजचा पल्ला पार पाडला आहे. या चित्रपटात अभिनेत्री तापसी, विजय राज आणि इतर काही तगडे कलाकार आहेत असे ट्रेलरमध्ये दिसून आले आहे आहे. या पावणे तीन मिनिटांच्या ट्रेलरमधून मितालीच्या प्रवासाची झलक पाहायला मिळते आहे. शाब्बाश मिथू चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीजित मुखर्जी यांचे आहे. तर व्हायकॉम१८ प्रोडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

https://t.co/q0gUpfbIsR
#GirlWhoChangedTheGame@M_Raj03 @sachin_rt @taapsee @srijitspeaketh @AndhareAjit @priyaaven @Viacom18Studios @TSeries #ColosceumMedia

— Sourav Ganguly (@SGanguly99) June 20, 2022

मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर अगदी काही दिवसांनीच हा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे तापसीच्या रुपात पुन्हा एकदा मितालीला क्रिकेट स्टेडियमवर खेळताना पाहण्यासाठी दोघींचेही चाहते फारच उत्सुक आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ‘#GirlWhoChangedTheGame’ असा हॅशटॅग वापरुन या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. याशिवाय अभिनेत्री तापसी पन्नू हिनेदेखील अधिकृत सोशल मीडियावरुन हा ट्रेलर शेअर केलाय.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

सोबत म्हंटले आहे की, ‘मिताली राज, तुम्हाला नाव तर माहितच आहे. आता ती Legend बनण्यामागची कहाणी घ्या जाणून. Gentlemen’s Game बदलणारी महिला. तिने तिची कहाणी (HERSTORY) घडवली आणि मला ‘शाब्बाश मिथू’ तुमच्यासमोर १५ जुलै रोजी सादर करणे माझ्यासाठी सन्मानाचे आहे.’

Tags: Mithali RajOfficial Trailershabash mithutapasi pannuTrailer Released
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group