Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आणखी एक घटस्फोट; सुप्रसिद्ध रॅपर रफ्तारने मोडला 6 वर्षांचा संसार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 24, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Raftaar
0
SHARES
21
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून सिनेसृष्टीतील अनेक कलाकार विवाह बंधनात अडकताना दिसून आले. जसा काय इंडस्ट्रीमध्ये लग्नाचा सीजन एखाद्या ट्रेंडप्रमाणे सुरु झाला होता. यानंतर एखादा ट्रेंडच असावा असे घटस्फोट होत असल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. या बातम्यांमध्ये आता प्रसिद्ध रॅपर रफ्तार सिंग याचेही नाव झळकत आहे. प्रेमविवाह करून ६ वर्ष सुखी संसार नांदवल्यानंतर आता रफ्तार पत्नी कोमलपासून विभक्त होत आहे. मुख्य म्हणजे याबाबत स्वतः त्याच्या पत्नीने अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे त्याचे चाहते सध्या धक्क्यात आहेत.

View this post on Instagram

A post shared by RAFTAAЯ (@raftaarmusic)

रफ्तार त्याच्या जबरदस्त रॅपिंगच्या अनोख्या शैलीसाठी ओळखला जातो. पण असं कधीच वाटलं नव्हतं कि घटस्फोटाच्या बातमीतून तो कधी झळकेल. अनेक वर्षांपासून रफ्तार आणि त्याची पत्नी कोमल वोहरा हे एकमेकांपासून वेगळे राहत असून आता अधिकृतपणे ते विभक्त होत आहेत. खरंतर त्यांनी २०२० मध्येच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण कोरोना महामारीमुळे पुढील प्रक्रियेस विलंब झाला. मुख्य बाब अशी कि, रफ्तार आणि कोमल यांचा प्रेमविवाह होता. ते २०११ भेटले आणि त्यांना एका नजरेत प्रेम झाले होते. स्वतःला सिद्ध केल्यानंतर रफ्तारने कोमलसोबत लग्न केले. मात्र, लग्नाच्या ६ वर्षातच पत्त्यांच्या घरासारखा त्याचा संसार मोडलाय.

View this post on Instagram

A post shared by 𝙍𝙚𝙖𝙡𝙞𝙩𝙮 𝙎𝙝𝙤𝙬𝙨 🇮🇳 (@realityshow.in)

सगळ्यात महत्वाची बातमी अशी कि, ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, या जोडप्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, ‘रफ्तार आणि कोमल त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. त्यांचा घटस्फोट साथीच्या रोगामुळे पुढे ढकलण्यात आला होता आणि ते ६ ऑक्टोबर २०२२ रोजी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करतील. काही दिवस एकत्र राहिल्यानंतर रफ्तार आणि कोमलच्या लग्नात अडचणी निर्माण झाल्या. ते विभक्त होत आहेत याबद्दल फक्त त्यांच्या जवळच्या लोकांनाच माहिती आहे. पुढे जेव्हा हिंदुस्तान टाइम्सने कोमल वोहरा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी या बातमीची पुष्टी केली. मात्र, या प्रकरणावर कोणतेही भाष्य केले नाही. तर रफ्तारनेही यावर प्रतिक्रिया टाळली आहे.

Tags: Bollywood RapperDivorce Case FiledinstagramRaftarviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group