Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आये हाये.. अब मार डालोगी क्या.? जान्हवी कपूरच्या बॅकलेस फोटोंनी चाहते झाले घायाळ; पहा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 24, 2022
in गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Janhavi Kapoor
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्री यादीत आता हवाहवाई ची लेक अर्थात अभिनेत्री जान्हवी कपूर ची एंट्री झाली आहे. ती नेहमीच आपल्या सौंदर्य आणि हटके अदांसाठी चर्चेत असते. तिची मादक अदा चाहत्यांना घायाळ करण्यासाठी पुरेशी आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. शिवाय विविध सुंदर ड्रेस घालून जेव्हा ती पार्टीत येते तेव्हा सगळ्यां वेधून घेते. आता तर तिने सोशल मीडियावर बॅकलेस फोटो शेअर केलाय आणि या फोटोने चाहत्यांना वेड लावलय.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीने हे फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो इतके सुंदर आहेत कि कुणाचीही नजर त्यावरून सहज हटूच शकत नाही. यामध्ये तिने अतिशय सुंदर असा भडक लाल रंगाचा बॅकलेस गाऊन परिधान केला आहे. या गाऊनमधले हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर काही तासांतच त्यावर हजाराहून अधिक लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय. यात तिनं वेगवेगळ्या पोझेस दिल्या आहेत. शिवाय तिने या फोटोत तिचे केस मोकळे सोडले आहेत. त्यातच चेहऱ्यावर ग्लोविंग मेकअप असल्यामुळे तिचा चेहरा उजळून निघालाय.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

काही दिवसांपूर्वी जान्हवी एका पार्टीत काळ्या बॅकलेस गाऊनमध्ये दिसली होती. त्यावेळी तिची तुलना टायटॅनिकमधल्या हिरोईनसोबत करण्यात आली होती. जान्हवी तिच्या फिगरबाबत नेहमीच जागरुक असते. नियमित योगा आणि डाएट ती आवर्जून करते आणि चाहत्यांनाही करायला सांगते. तिचे जिममधले अनेक व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत. सध्या जान्हवी कपूर करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात एका खास भूमिकेत दिसणार आहे. करणचं दिग्दर्शन असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात सारा अली खान, जान्हवी कपूर आणि अनन्या पांडे या तिघी जणी पाहुण्या कलाकार म्हणून दिसणार आहेत.

Tags: Celebrity Social Media PostHot PhotoshootInstagram Postjanhavi kapoorViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group